लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

कोंबड्यांना शेडमध्ये उष्णतेचा त्रास होतोय हे कसे ओळखाल? वाचा सविस्तर - Marathi News | How to know if poultry birds are suffering from heat stress in the shed? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोंबड्यांना शेडमध्ये उष्णतेचा त्रास होतोय हे कसे ओळखाल? वाचा सविस्तर

कोंबडीमध्ये घामाच्या ग्रंथी नसल्याने उष्णतेचे उत्सर्जन हे मुख्यत्वे श्वसनातून केले जाते. आत येणारी थंड हवा, फुफ्फुसाला जोडून असणाऱ्या विशिष्ट हवेच्या पिशव्या शरीरात आतपर्यंत घेऊन जातात आणि आतील उष्मा बाहेर काढतात. ...

मुंबई, ठाण्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा; १२ मार्चपर्यंत तापमानात वाढ, पारा गाठणार चाळिशी - Marathi News | heat wave warning for mumbai thane temperatures to rise by 12 march to reach 40 degrees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, ठाण्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा; १२ मार्चपर्यंत तापमानात वाढ, पारा गाठणार चाळिशी

Heatwave in Maharashtra: पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमध्ये ४० अंश तापमान नोंदविले जाईल. रविवार ते मंगळवारदरम्यान उन्हाचा तडाखा तीव्र असू शकतो. ...

१ दिवसात ७ अंशांनी घसरला पारा, निफाड ४.२ अंशांवर; नाशिककर अचानक गारठले, पारा १० अंशांवर - Marathi News | temperature drops by 7 degrees in 1 day niphad and nashik residents suddenly feel cold | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१ दिवसात ७ अंशांनी घसरला पारा, निफाड ४.२ अंशांवर; नाशिककर अचानक गारठले, पारा १० अंशांवर

थंडीच्या लाटेची ही स्थिती येत्या शनिवारपर्यंत राहण्याची शक्यता जाणवते. ...

Maharashtra Weather Update : राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद कुठे? पारा किती वाढला? - Marathi News | Maharashtra Weather Update : Where was the highest temperature recorded in the state? Temperature status in state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद कुठे? पारा किती वाढला?

मुंबईसह राज्यभरातील कमाल तापमानाचा पारा वाढत असून, बुधवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सोलापूर येथे ३८.२ अंश सेल्सिअस झाली आहे. ...

Maharashtra Weather Update: मार्चमध्येच उन्हाच्या झळा तीव्र; कसे असेल आजचे हवामान वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: Hot weather intense in March itself; How will today's weather be read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मार्चमध्येच उन्हाच्या झळा तीव्र; कसे असेल आजचे हवामान वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : पुर्वेकडून येणारे वारे आणि गुजरात- महाराष्ट्रावरील चक्रीय वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानाचा पारा वाढत (Hot weather ) आहे तर काही भागात रात्रीच्या वेळी थंडी पडते आहे. कसे असेल आजचे हवामान वाचा सविस्तर ...

मार्चमध्येच सातारा जिल्हा तापला; पारा ३८ अंशाजवळ गेला - Marathi News | The intensity of summer increased Satara city recorded up to 37 degrees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मार्चमध्येच सातारा जिल्हा तापला; पारा ३८ अंशाजवळ गेला

किमान अन् कमाल तापमानात २० अंशाचा फरक  ...

यंदाचा उन्हाळा जास्तच ‘ताप’दायक ठरणार; मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने मारली उसळी - Marathi News | This summer will be more 'hot'; The temperature jumped in the first week of March | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदाचा उन्हाळा जास्तच ‘ताप’दायक ठरणार; मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने मारली उसळी

मार्च महिन्यातही उष्ण लाटेचा इशारा : हवामान खात्याचा इशारा ...

साखर महागणार! ISMA चा अंदाज, उष्णतेच्या लाटेशी काय आहे कनेक्शन? - Marathi News | sugar price prediction by isma indian sugar mills association latest news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :साखर महागणार! ISMA चा अंदाज, उष्णतेच्या लाटेशी काय आहे कनेक्शन?

Sugar Price Prediction : देशात फेब्रुवारी अखेरपर्यंत साखर उत्पादनात १४ टक्के घट होण्याचा अंदाज असून, त्याची कारणेही समोर आली आहेत.  ...