लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

‘ऑक्टोबर हिट’मुळे पुणेकरांना फुटतोय घाम; गेल्या २ दिवसांपासून दिवसा व रात्रीही हवेत उष्णता - Marathi News | Pune residents are sweating because of October Hit Heat in the air during the day and night for the last 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ऑक्टोबर हिट’मुळे पुणेकरांना फुटतोय घाम; गेल्या २ दिवसांपासून दिवसा व रात्रीही हवेत उष्णता

मुंबई आणि पुण्यातून ६ किंवा ७ ऑक्टोबर दरम्यान मॉन्सून परतीच्या वाटेवर जाईल ...

डाळिंब बागा वाचवण्यासाठी कापडाचे आच्छादन - Marathi News | Cloth cover to save pomegranate orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंब बागा वाचवण्यासाठी कापडाचे आच्छादन

बागा सुरक्षित ठेवण्यासाठी व ऊन चट्टे, धुके, बुरशीजन्य रोगापासून वाचविण्यासाठी डाळिंबावर कापडी अच्छादन टाकले आहे. त्यामुळे डाळिंब फळाचा दर्जा चांगला राहण्यास मदत होते. ...

परतीच्या पावसाने फिरवली पाठ, तापमानाचा पारा वाढणार, पावसाची शक्यता आता कमी... - Marathi News | Temperature will rise, chances of rain less now | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :परतीच्या पावसाने फिरवली पाठ, तापमानाचा पारा वाढणार, पावसाची शक्यता आता कमी...

ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर हिवाळ्याचे आगमन. ...

Pune Rain: पुण्यात आजही जोरदार; क्युम्यूलोनिंम्बस ढगांमुळे होतोय पाऊस, तज्ज्ञांनी सांगितलं कारण... - Marathi News | Strong in Pune today Cumulonimbus clouds cause rain experts say because | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात आजही जोरदार; क्युम्यूलोनिंम्बस ढगांमुळे होतोय पाऊस, तज्ज्ञांनी सांगितलं कारण...

सप्टेंबर महिन्यामध्ये अशा प्रकारचा पाऊस होणे हे साहजिकच ...

Rain Update: बाप्पा पावणार; वरूणराजा बरसणार, येत्या २ दिवसात राज्यात जाेरदार पावसाची शक्यता - Marathi News | ganpati festival start will rain there is a possibility of heavy rain in the next 2 states | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rain Update: बाप्पा पावणार; वरूणराजा बरसणार, येत्या २ दिवसात राज्यात जाेरदार पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कडक ऊन पडत असल्याने जणूकाही ऊन-पावसाचा लपंडावच सुरू असल्याचा अनुभव ...

Mahashtra Rain: महाराष्ट्रात मान्सून रविवारपर्यंत सक्रिय, दोन दिवस चांगला पाऊस होणार - Marathi News | Monsoon will be active in Maharashtra till Sunday there will be good rain for two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahashtra Rain: महाराष्ट्रात मान्सून रविवारपर्यंत सक्रिय, दोन दिवस चांगला पाऊस होणार

कोकण व मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात ऑरेंज अलर्ट अर्थात मुसळधार पावसाची शक्यता ...

बापरे! विदर्भात गोंदिया तिसऱ्या क्रमांकावर: हा पावसाळा, की उन्हाळा? - Marathi News | Gondia in Vidarbha on third: Is it monsoon or summer? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बापरे! विदर्भात गोंदिया तिसऱ्या क्रमांकावर: हा पावसाळा, की उन्हाळा?

शुक्रवारी ३४.६ अंश तापमान ...

पावसाची विश्रांती! उकाडा चांगलाच वाढला; पुणेकरांना सप्टेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हिट’ चा चटका - Marathi News | A break from the rain! Ukada grew well Pune residents hit with October hit in September | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाची विश्रांती! उकाडा चांगलाच वाढला; पुणेकरांना सप्टेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हिट’ चा चटका

सद्यस्थितीत अतिहलक्या स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज ...