लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान, मराठी बातम्या

Temperature, Latest Marathi News

आला उन्हाळा! मुंबईचा पारा ३७ अंशावर - Marathi News | Mumbai's Temperature at 37 degrees on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आला उन्हाळा! मुंबईचा पारा ३७ अंशावर

दररोजच्या तुलनेत रविवारचा सूर्य अधिकच तळपत असल्याची प्रचिती मुंबईकरांना आली. आता कमाल तापमानाचा पारा चढाच राहणार असून, १६ मार्चपासून यात आणखी वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...

मुंबईच्या कमाल तापमानात आता वाढ; पारा ३७ अंशावर - Marathi News | Mumbai's maximum temperature now hovers; Mercury at 37 degrees | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :मुंबईच्या कमाल तापमानात आता वाढ; पारा ३७ अंशावर

राज्याचा विचार करता येत्या २४ ते २८ तासांत उत्तर कोकणासह मुंबईचे कमाल तापमान ३६ ते ३८ अंशाच्या घरात नोंदविण्यात येईल. ...

पारा ११.६अंश : ऐन मार्चमध्येही नाशिक ‘कुल’ - Marathi News | Nashik 'cool' also in March mercury 11.6 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पारा ११.६अंश : ऐन मार्चमध्येही नाशिक ‘कुल’

मार्च महिन्याचा पंधरवडा उलटला असला तरी शहरात अद्यापही उकाड्याची फारशी तीव्रता जाणवत नसल्याने वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. फेब्रुवारीपर्यंत नाशिककरांनी कडाक्याच्या थंडीचा सामना केला. ...

मुंंबईत अजूनही आहे सुखद गारवा!; पहाटेचे तापमान १५ अंश सेल्सिअस - Marathi News | Mumbai still has a pleasant day! The morning temperature was 5 degrees Celsius | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंंबईत अजूनही आहे सुखद गारवा!; पहाटेचे तापमान १५ अंश सेल्सिअस

विशेष म्हणजे मुंबईच्या उपनगरातील बहुतांश ठिकाणांवर किमान तापमानाची नोंद १६ ते १७ अंश सेल्सिअस एवढी झाली. ...

गरिबांचा ‘फ्रीज’ ही यंदा खातोय भाव; चिनी मातीच्या माठाला अधिक मागणी - Marathi News | The 'freeze' of the poor is eating away this time; High demand for ceramic soil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गरिबांचा ‘फ्रीज’ ही यंदा खातोय भाव; चिनी मातीच्या माठाला अधिक मागणी

डेरा, अर्थात माठ. गरीबांचा जणू फ्रीज्च : गतवर्षीच्या तुलनेत माठाच्या किंमती २० टक्क्यांनी वाढल्या  ...

मराठवाडा ३४; मुंबईमधील बहुतांश ठिकाणे अद्यापही २० अंशांखाली - Marathi News | Marathwada 1; Most places in Mumbai are still under 5 degrees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाडा ३४; मुंबईमधील बहुतांश ठिकाणे अद्यापही २० अंशांखाली

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या उपनगरात किमान तापमान २० अंश नोंदविण्यात येत आहे. यात नॅशनल पार्कलगतच्या परिसराचा समावेश आहे. ...

दक्षिणेकडील राज्यासह महाराष्ट्र तापला; केरळात सर्वाधिक कमाल तापमान - Marathi News | Maharashtra fever with southern state; The highest temperature in Kerala | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दक्षिणेकडील राज्यासह महाराष्ट्र तापला; केरळात सर्वाधिक कमाल तापमान

उत्तर-मध्य महाराष्ट्रातील किमान तापमान अद्याप खालीच ...

कोल्हापूरकरात तापमानाचा पारा किमान १५ अंशांवर - Marathi News | Temperature of mercury at least 5 degrees in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरात तापमानाचा पारा किमान १५ अंशांवर

पावसाळ्यात उन्हाळा, हिवाळ्यात पावसाळा अनुभवणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी आता उन्हाळ्यात हिवाळा अनुभवण्याची वेळ आली आहे. किमान तापमान चक्क १६ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने रात्री आणि सकाळी हुडहुडी भरू लागली आहे. ...