Temperature drop दोन दिवसांपूर्वी वाढलेल्या तापमानाची पुन्हा सोमवारी घसरगुंडी झाली. नागपुरात कमाल तापमान २.५ अंश सेल्सिअसने खालावले. सकाळी आकाशात मोठ्या प्रमाणावर ढगांनी गर्दी केली असली तरी ८.३० वाजल्यानंतर दिवसभर कडक उन्ह पडले. ऊन-सावलीच्या लपाछपीत ...