टेंभूचे पाणी पिण्यासाठी व शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी आंदोलन करण्यात येत आहे तसेच टेंभू पाणी योजनेचा जोपर्यंत लाभ येथील शेतकºयांना मिळत नाही, तोपर्यंत आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, ...
‘टेंभूचे पाणी माण व खटाव तालुक्यांतील दुष्काळी गावांना मिळविण्यासाठी डॉ. दिलीप येळगावकर आणि मी तब्बल १६ वर्षे संघर्ष केला. सुदैवाने आमच्या मागणीनुसार राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याने हे पाणी मिळाले आहे. ...
कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या माण व खटाव तालुक्यातील काही गावे कोणत्याही पाणी योजनेत समाविष्ट झाली नाहीत. शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणाºया गावांनी सोमवारी दि. १० रोजी खटाव तालुक्यातील ...
आतापर्यंत चोरांच्या भीतीने गावांमध्ये ह्यजागते रहोह्णची आरोळी दिली जायची. हे आपण पाहिले आणि ऐकलेही; पण आता दुष्काळामुळे माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरातील ग्रामस्थ टेंभू योजनेतून महाबळेश्वरवाडी तलावासाठी पाणी सुटलेल्या व्हॉल्व्हजवळ तो दुसरीकडे पू ...
येवला : येवल्याचे संस्थापक रघुजीराजे शिंदे यांच्या तीन दिवशीय यात्रोत्सवाला आजपासून उत्साहात सुरु झाली. या निमित्ताने रघूजीराजे शिंदे यांचा मुखवटा, कावड मिरवणूक तसेच महापूजा आणि समारोपनिमित्ताने छबिना मिरवणूक असे तीन दिवस कार्यक्र म होणार आहे. ...
सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील एकूण ७ तालुक्यांच्या सिंचनासाठी महत्त्वाच्या असलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या ४ हजार ८८ कोटी ९४ लाख रुपयांच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतादेण्यात आली. या मा ...