Tembhu Mhaisal Yojana Water सांगोला तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी तारणहार ठरलेल्या टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व म्हैसाळ योजनेतून लाभ क्षेत्रात सध्या आवर्तन सुरू आहे. ...
मागील वर्षी मंजूर झालेल्या तिसऱ्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार टेंभू योजना ७ हजार ३७० कोटींवर गेली आहे, तर ८० हजार हेक्टरवरून १ लाख २० हजार हेक्टर लाभक्षेत्र झाले आहे. ...
Mhaisal Lift Irrigation Scheme सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून सिंचन योजना सुरू करण्याची मागणी होत आहे. ...
खानापूर घाटमाथ्यावर मका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मका काढण्यासाठी मजुरांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे मका काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून पहिल्यांदाच यंत्राचा वापर होऊ लागला आहे. ...
टेंभूचे पाणी देण्यासाठी पाठपुरावा केला आणि टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्यास मंजुरी मिळवली. यामुळे आता खानापूर घाटमाथ्यासह मतदारसंघातील सर्वच गावे टेंभूच्या लाभक्षेत्रात येणार आहेत. ...
टेंभू, म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजरीचे क्षेत्र कमी करून पहिल्यांदाच सुमारे २५ हजार ३४३ हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात मका पीक घेतले आहे. ...
माण खटाव व सांगोला तालुक्याला कृष्णा नदीच्या पुराचे ०.५ टीएमसी पाणी देण्यात आले असून आणखी १ टीएमसी पाणी देण्यात येणार असल्याचे टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रा. य. रेड्डीयार यांनी सांगितले. ...