अकोला: कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदच्या आवाहनास प्रतीसाद देताना अकोला शहरासह जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंददरम्यान, आंबेडकरी अनुयायांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको केला. तसेच अनेक ठिकाणी दगडफेकीच्याही घटना घडल्या. ...
तेल्हारा : भीमा कोरेगाव येथील जाळपोळ, दगडफेक व लुटमार करणार्यांना त्वरित अटक करून गुन्हे दाखल करण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील बौद्ध बांधव व संघटनांनी शांततेत मोर्चा, निवेदन, रास्ता रोको करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
अकोला: पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी अकोला जिल्ह्यातही उमटले. ...
अकोला : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी जिल्हय़ाचा ग्रामीण भाग डिसेंबर अखेरपर्यंत हगणदरीमुक्तीचे उद्दिष्ट ठरवून दिले असताना ३0 डिसेंबरपर्यंत तीन तालुक्यांत ५0 टक्क्यांपेक्षाही अधिक गावे हगणदरीमुक्त नसल्याची आकडेवारी आहे. श ...
अकोट : शेतकरी व बाजारपेठमधील दलालाची साखळी नष्ट होऊन अकोट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडल्या गेला आहे. अकोट व तेल्हारा तालुक्यातील केळी ही इराकमध्ये पोहचली आहे. ...
तेल्हारा : एकीकडे शासन नागरिकांना मूलभूत सुविधा त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याकरिता निरनिराळ्या योजना राबविते. या योजना राबवण्याची जबाबदारी असलेले कर्मचारी सहानुभूतीपूर्वक वागणूक देत नसल्याचा अनुभव स्टेट बँकेच्या तेल्हारा शाखेत एका दाम्पत्याला आला. ...
तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे महावितरण कंपनीच्यावतीने सुरू असलेल्या बांधकामावरील शेतमजुराच्या पाच वर्षीय मुलाचा शौचालयाच्या टाक्यात पडून मृत्यू झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता घडली. ...