तेल्हारा (जि.अकोला ) : तेल्हारा तालुक्यातील वांगेश्वर येथील त्रिवेणी संगमाजवळ असलेल्या डोहात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार, १२ आॅगस्ट रोजी घडली. ...
तेल्हारा : सातपुडा पर्वत रांगांमध्ये असलेल्या वनौषधीनि व्यापलेल्या द-याखो-यातून निर्मळ वाहणारी वान नदी जलकुंभी सारख्या वनस्पतींच्या विस्ताराने दुषित होत आहे. ...
संग्रामपूर/तेल्हारा : अकोला अमरावती बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सिमेवर असलेले वारी हनुमान येथील वान धरणाचे कमाक १ व ६ असे दोन दरवाजे १० सें.मी.ने उघडण्यात आले. ...
अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील दोन तालुक्यात १२४ घरांची पडझड झाली असून, चार तालुक्यांमध्ये २ हजार ९१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शनिवारी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठव ...
तेल्हारा (जि. अकोला): तालुक्यातील थार या गावात स्मशानभूमी नसल्याने भर पावसात निधन झालेल्या या गावातील एका महिलेच्या पार्थिवावर चार किलोमिटर अंतरावर असलेल्या तेल्हारा शहरातील वैकुंठधाम येथे नेऊन अंत्यविधी पार पाडावा लागल्याची घटना शुक्रवारी घडली. ...
तेल्हारा : शेतामध्ये वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी मेटाकुटीला आला. रात्री चे जागर करून पिक वाचविण्यासाठी नानाविध शक्कल लढवली जात आहेत. अशाच एका जुगाड टेक्नॉलॉजी चा वापर शेतकरी वन्यप्राणी संरक्षणासाठी करित आहेत. ...
तेल्हारा/ वाडी अदमपूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना वांगरगाव ते उकळी बाजार रोडवर ९ जून रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. ...