लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, फोटो

Television, Latest Marathi News

पडद्यावर साधी, सोज्वळ पण खऱ्या आयुष्यात भलतीच ग्लॅमरस दिसते सत्याची मीरा; फोटो पाहून व्हाल क्लीन बोल्ड - Marathi News | marathi television actress sadhi mansa serial fame shivani baokar looking so glamorous in real life her photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पडद्यावर साधी, सोज्वळ पण खऱ्या आयुष्यात भलतीच ग्लॅमरस दिसते सत्याची मीरा; फोटो पाहून व्हाल क्लीन बोल्ड

खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस दिसते 'साधी माणसं' मालिकेतील मीरा, फोटोंवरून हटणार नाही नजर ...

पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझमसोबत रिलेशनशिपमध्ये आहे 'ही' अभिनेत्री; खुलासा करत म्हणाली... - Marathi News | Pakistani cricketer Babar Azam relationship with pakistani actress zubab rana | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझमसोबत रिलेशनशिपमध्ये आहे 'ही' अभिनेत्री; खुलासा करत म्हणाली...

पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार बाबर आझम हा त्याच्या खेळासोबतच अनेकदा खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बाबर आझम आणि एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत ...

साधेपणात दडलेलं सौंदर्य! ३३ वर्षीय धुळ्याची मुलगी आज बॉलिवूडची धुरंधर अभिनेत्री, कोण आहे ती? - Marathi News | actress mrunal thakur from dhule maharashtra anarkali dress photoshoot viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साधेपणात दडलेलं सौंदर्य! ३३ वर्षीय धुळ्याची मुलगी आज बॉलिवूडची धुरंधर अभिनेत्री, कोण आहे ती?

वय वर्ष ३३ असलेली ही अभिनेत्री आज बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ओळखली जाते. मराठी सिनेमात झळकलेली ही अभिनेत्री आज खऱ्या अर्थाने बॉलिवूडची धुरंधर हिरोईन ओळखली जाते. ...

डोळ्यांत पाणी, चेहऱ्यावर समाधान! समीर चौघुलेंनी टिपले ईशा डेच्या लग्नातले हळवे क्षण, Unseen फोटो बघाच - Marathi News | Sameer Choughule captures emotional moments from Isha Dey's wedding from hasyajatra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डोळ्यांत पाणी, चेहऱ्यावर समाधान! समीर चौघुलेंनी टिपले ईशा डेच्या लग्नातले हळवे क्षण, Unseen फोटो बघाच

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री ईशा डेचं नुकतंच थाटामाटात लग्न झालं. ईशाच्या लग्नाची खूप चर्चा झाली. या लग्नात समीर चौघुलेंनी ईशाचे खास फोटो टिपले ...

संकेत पाठकने 'बिग बॉस'च्या घरात लग्नाबद्दल का लपवलं? पत्नीचा खुलासा, म्हणाली- 'त्याने...' - Marathi News | Sanket Pathak hide his marriage in the bigg boss marathi 6 wife actress suparna shyam | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :संकेत पाठकने 'बिग बॉस'च्या घरात लग्नाबद्दल का लपवलं? पत्नीचा खुलासा, म्हणाली- 'त्याने...'

संकेत पाठक हा 'बिग बॉस मराठी ६'मध्ये सहभागी आहे. संकेतने पहिल्याच आठवड्यात चांगला खेळ खेळून रितेश देशमुखकडून वाहवा मिळवली. पण लग्न झाल्याची गोष्ट संकेतने घरातल्यांपासून लपवून ठेवली ...

बहिणीच्या निधनानंतर अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय; भाच्यांना सांभाळण्यासाठी राहिली अविवाहित - Marathi News | actress geetanjali mishra stayed single to look after her nephews after her sister s demise | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बहिणीच्या निधनानंतर अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय; भाच्यांना सांभाळण्यासाठी राहिली अविवाहित

अभिनेत्रीला ओळखलंत का? 'या' मालिकांमध्ये केलंय काम ...

५ वेळा घरातून पळाली, ३ वर्षे व्हीलचेअरवर; आयुष्यात खूप चढ-उतार, कोण आहे 'ही' सुंदरी? - Marathi News | tv the 50 contestant firoza khan run from house five time spent three years on wheel chair khanzaadi mother indian | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :५ वेळा घरातून पळाली, ३ वर्षे व्हीलचेअरवर; आयुष्यात खूप चढ-उतार, कोण आहे 'ही' सुंदरी?

सलग तीन वर्षे व्हीलचेअरवर होती आणि अनेकदा घरातून पळून आली होती. तिचे वडील अफगाणिस्तानचे असून आई आसामची आहे. ...

'लक्ष्मी निवास' मालिकेतील संस्कारी 'जानू' खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस, फोटो पाहून हटणार नाही नजर - Marathi News | marathi television actress laxmi niwas serial fame divya pugaonkar looking glamorous in real life photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्मी निवास' मालिकेतील संस्कारी 'जानू' खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस, फोटो पाहून हटणार नाही नजर

आरस्पानी सौंदर्य! 'लक्ष्मी निवास' मालिकेतील 'जान्हवी' खऱ्या आयुष्यात दिसते फारच वेगळी, पाहा फोटो ...