लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, फोटो

Television, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 3: ‘बिग बॉस’चे नवे घर पाहिलेत का? पाहा, एक झलक आणि यंदाची खास वैशिष्ट्ये - Marathi News | bigg boss marathi 3 special things and some pics of bigg boss marathi season 3 house | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस’चे नवे घर पाहिलेत का? पाहा, एक झलक आणि यंदाची खास वैशिष्ट्ये

Bigg Boss Marathi 3 House: ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला असून, बिग बॉसच्या घरात अनेक गोष्टी नव्या असणार आहेत. पाहा, एक झलक... ...

‘देवमाणूस’मधील डिंपलला एकदा पाहा तर...! ‘मेकओव्हर’ असा की पाहून थक्क व्हाल!! - Marathi News | devmanus fame dimple aka asmeeta deshmukhs latest photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘देवमाणूस’मधील डिंपलला एकदा पाहा तर...! ‘मेकओव्हर’ असा की पाहून थक्क व्हाल!!

देवमाणूस या मालिकेत अभिनेत्री अस्मिता देशमुख हिने डिंपलची भूमिका साकारली होती. मालिकेतील तिचा लुक तुम्ही पाहिलाच असेल. पण आत्ताचा तिचा मेकओव्हर बघून तुम्हीही थक्क व्हाल. ...

'या' बिग बॉस स्पर्धकाला डेट करत होती मुनमुन दत्ता, रागामुळे तुटलं होतं दोघांचं नातं - Marathi News | Munmun Dutta relationship boyfriends affairs Raj Anadkat Armaan Kohli | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' बिग बॉस स्पर्धकाला डेट करत होती मुनमुन दत्ता, रागामुळे तुटलं होतं दोघांचं नातं

Munmun Dutta : ताज्या माहितीनुसार, मुनमुन दत्ता याच मालिकेतील टप्पूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता राज अंदकतला डेट करत आहे. दोघांमध्ये बऱ्याच महिन्यांपासून नातं सुरू आहे ...

... म्हणून वाढवली Smartphones ची किंमत; Xiaomi नं दिलं स्पष्टीकरण - Marathi News | shortages in supply chain and shipping charges increase responsible for increase in smartphones prices | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :... म्हणून वाढवली Smartphones ची किंमत; Xiaomi नं दिलं स्पष्टीकरण

काही दिवसांपूर्वी कंपनीनं घेतला होता Smartphones ची किंमत वाढवण्याचा निर्णय. आठ महिन्यांमध्ये कंपनीनं Redmi note 10 च्या किंमतीत केली पाच वेळा वाढ. ...

तरूणींनाही लाजवेल इतकी ग्लॅमरस दिसते श्वेता तिवारी, बघून कुणीही हेच म्हणेल - श्वेता जाम भारी! - Marathi News | Shweta Tiwari shared beautiful photos on instagram social media is on fire | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तरूणींनाही लाजवेल इतकी ग्लॅमरस दिसते श्वेता तिवारी, बघून कुणीही हेच म्हणेल - श्वेता जाम भारी!

Shweta Tiwari Photoshoot : ४० वर्षीय श्वेता २ मुलांची आई आहे आणि तरीही लहान वयाच्या तरूणींना लाजवेल असं तिचं सौंदर्य खुलत आहे. ती आजही फार बोल्ड आणि ब्युटीफूल दिसते. ...

Hotness Alert! Shweta Tiwari बनली लाल परी, ग्लॅमरस अदा पाहून विसराल तिच्या मुलीला! - Marathi News | Shweta Tiwari in smoky red dress and red lipstick see her photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Hotness Alert! Shweta Tiwari बनली लाल परी, ग्लॅमरस अदा पाहून विसराल तिच्या मुलीला!

Shweta Tiwari Photos : श्वेता तिवारी तिच्या या ग्लॅमरस लूकमध्ये किलर एक्सप्रेशन देताना दिसत आहे. तिच्या फोटोंवरून फॅन्सची नजर हटत नाहीये. ...

PICS : 41 व्या वर्षी आई होणार ही अभिनेत्री, शेअर केले मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो - Marathi News | Pregnant Kishwer Merchantt shares pictures from her maternity photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : 41 व्या वर्षी आई होणार ही अभिनेत्री, शेअर केले मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो

बिग बॉस 9 मधील हे सेलिब्रिटी कपल लवकरच आई-बाबा होणार आहे. ...

मोफत होणार Entertainment! Smart TV, कंम्प्युटरवर असं करा Reliance Jio TV अॅप इन्स्टॉल - Marathi News | Entertainment for free know procedure for android Smart TV laptop Install Reliance Jio TV app | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Smart TV, कंम्प्युटरवर असं करा Reliance Jio TV अॅप इन्स्टॉल

Reliance Jio TV App : देशातील दिग्गज मोबाईल नेटवर्क प्रोव्हायडर कंपनी Reliance Jio TV अॅपसह ग्राहकांचं मनोरंजनही करत आहे. पाहूया स्मार्ट टीव्हीमध्ये कसं इन्स्टॉल करता येईल हे अॅप. ...