लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, फोटो

Television, Latest Marathi News

'अगर तक़दीर में मौत लिखी है तो...; चाहत्यांचं मन जिंकलेले धर्मेंद्र यांच्या सिनेमातील 'हे' गाजलेले डायलॉग - Marathi News | famous dialogue from Dharmendra movie sholay phool aur patthar dharam veer apne | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अगर तक़दीर में मौत लिखी है तो...; चाहत्यांचं मन जिंकलेले धर्मेंद्र यांच्या सिनेमातील 'हे' गाजलेले डायलॉग

धर्मेंद्र यांचं निधन झाल्याने त्यांचं कुटुंब आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यानिमित्त धर्मेंद्र यांच्या या गाजलेल्या संवादांची सर्वांना आठवण आलीये ...

शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकरपैकी आवडती सह-अभिनेत्री कोण? ओंकार राऊतने दिलं 'हे' उत्तर - Marathi News | maharashtrachi hasyajatra actor onkar raut favorite actress Shivali Parab Priyadarshini Indalkar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकरपैकी आवडती सह-अभिनेत्री कोण? ओंकार राऊतने दिलं 'हे' उत्तर

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील प्रियदर्शिनी की शिवाली, आवडती अभिनेत्री कोण? ओंकार राऊतने घेतलं या अभिनेत्रीचं नाव. कारणही सांगितलं. ...

पतीच्या पाठिंबा ठरला मोलाचा! एका मालिकेने रातोरात बदललं नशीब, टीव्हीवरची 'जोधाबाई' आता काय करते? - Marathi News | hindi television actress jodha akbar serial fame paridhi sharma made debut in bollywood with haq movie know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पतीच्या पाठिंबा ठरला मोलाचा! एका मालिकेने रातोरात बदललं नशीब, टीव्हीवरची 'जोधाबाई' आता काय करते?

एका मालिकेने रातोरात बदललं नशीब, टीव्हीवरची 'जोधाबाई' आता काय करते? ...

दोन मनं, एक हसरा क्षण अन् आयुष्यभराची साथ! मेघन-अनुष्काच्या लग्नातील Unseen फोटो बघाच - Marathi News | marathi actor meghan jadhav and anushka pimputkar weddding unseen photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दोन मनं, एक हसरा क्षण अन् आयुष्यभराची साथ! मेघन-अनुष्काच्या लग्नातील Unseen फोटो बघाच

'लक्ष्मी निवास' फेम मेघन जाधव अन् अनुष्का पिंपुटकर यांच्या लग्नातील खास फोटो चर्चेत ...

'कॉमेडी सर्कस'मधील 'गंगूबाई' आता दिसते खूप ग्लॅमरस, फोटो बघून तुम्ही ओळखूच शकणार नाही - Marathi News | Gangubai from Comedy Circus actress saloni daini now looks so glamorous photo viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'कॉमेडी सर्कस'मधील 'गंगूबाई' आता दिसते खूप ग्लॅमरस, फोटो बघून तुम्ही ओळखूच शकणार नाही

कॉमेडी सर्कसमध्ये झळकलेली गंगूबाई फेम बालकलाकार आता मोठी झाली आहे. तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत ...

बॉयफ्रेंडच्या मदतीने सुनेने सासूचा काटा काढला, पुढे सासऱ्यांना कळालं आणि...; 'हा' थ्रिलर सिनेमा पाहून चक्रावून जाल - Marathi News | udal full movie watch actress durga krishnan dhyan sreenivasan indrans prime video | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंडच्या मदतीने सुनेने सासूचा काटा काढला, पुढे सासऱ्यांना कळालं आणि...; 'हा' थ्रिलर सिनेमा पाहून चक्रावून जाल

ओटीटीवरील भन्नाट कथा असलेला हा सिनेमा पाहून तुम्हाला धक्का बसेल. जाणून घ्या अंगावर काटा आणणाऱ्या या सिनेमाबद्दल ...

'दिल'चे फुगे अन् सुंदर लाल ड्रेस; अभिनेत्रीने समुद्रकिनारी केलेल्या फोटोशूटवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव - Marathi News | Bollywood actress kajal aggarwal hot photoshoot at the gold coast beach australia | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'दिल'चे फुगे अन् सुंदर लाल ड्रेस; अभिनेत्रीने समुद्रकिनारी केलेल्या फोटोशूटवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

बॉलिवूड सुंदरीने समुद्रकिनारी केलेलं खास फोटोशूट चांगलंच व्हायरल झालंय. अभिनेत्रीच्या चाहत्यांनी या फोटोशूटवर लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केला आहे ...

तू जणू जलपरी! मराठी अभिनेत्रीचं समुद्रकिनारी बोल्ड फोटोशूट; चाहत्यांनी दिली पसंती, तुम्ही ओळखलं? - Marathi News | Fans are in awe of Sonali Kulkarni's bold moves, | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तू जणू जलपरी! मराठी अभिनेत्रीचं समुद्रकिनारी बोल्ड फोटोशूट; चाहत्यांनी दिली पसंती, तुम्ही ओळखलं?

मराठी अभिनेत्रीचं बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट पाहून चाहते थक्क झाले आहेत. चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय ...