लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

थकलेला चेहरा अन्..; मालिका सोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली दयाबेन, फोटो पाहून चाहते थक्क - Marathi News | disha vakani dayaben in tarak mehta ka ooltah chashma serial in front of camera six years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थकलेला चेहरा अन्..; मालिका सोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली दयाबेन, फोटो पाहून चाहते थक्क

सहा वर्षांनी दयाबेनची अवस्था पाहून चाहते थक्क, आता दिसते अशी. अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहत्यांना काळजी वाटली आहे ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून प्राजक्ता माळीची एक्झिट? 'या' कारणामुळे सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | did prajakta mali exit from maharashtrachi hasyajatra show priyadarshini indalkar hosting for time being | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून प्राजक्ता माळीची एक्झिट? 'या' कारणामुळे सोशल मीडियावर चर्चा

प्राजक्ता परत येणार की नाही? चाहत्यांना प्रश्न ...

Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..." - Marathi News | rebel kid Apoorva Mukhija next plan in life to get married | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."

Apoorva Mukhija : अपूर्वा २३ वर्षांची आहे आणि आता तिला लग्न करायचंय. ...

"ऑनलाईन कॉम्प्रोमाईजही चालेल", प्रसिद्ध अभिनेत्रीकडे निर्मात्याने केलेली विचित्र मागणी! म्हणाली... - Marathi News | hindi television actress helly shah reveald in interview about casting couch experience  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑनलाईन कॉम्प्रोमाईजही चालेल", प्रसिद्ध अभिनेत्रीकडे निर्मात्याने केलेली विचित्र मागणी! म्हणाली...

प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा 'तो' भयानक अनुभव ...

मालिकाविश्वात लोकप्रिय अभिनेत्याचं दमदार पुनरागमन! 'हळद रुसली कुंकू हसलं' मध्ये साकारणार भूमिका  - Marathi News | marathi actor astad kale strong comeback in hald rusali kunku hasla serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकाविश्वात लोकप्रिय अभिनेत्याचं दमदार पुनरागमन! 'हळद रुसली कुंकू हसलं' मध्ये साकारणार भूमिका 

अभिनेता आस्ताद काळेचं दमदार कमबॅक! 'या' लोकप्रिय मालिकेत साकारणार महत्तपूर्ण भूमिका  ...

"जणू माऊली म्हणाली, किती वर्ष झाली तू आला नाहीस.."; आळंदीला गेल्यावर अर्जुन झाला भावुक, सांगितला अनुभव - Marathi News | tharla tar mag arjun serial actor amit bhanushali pandharpur Wari alandi emotional experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जणू माऊली म्हणाली, किती वर्ष झाली तू आला नाहीस.."; आळंदीला गेल्यावर अर्जुन झाला भावुक, सांगितला अनुभव

ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन अर्थात अमित भानुशालीने आळंदीला गेल्यावर भारावून टाकणारा अनुभव शेअर केलाय. ...

क्षिती जोगची आजीही होती दिग्गज अभिनेत्री, अभिनेत्रीने शेअर केला फोटो, म्हणाली- "तुझी नात असल्याचा अभिमान.." - Marathi News | Kshiti Jog grandmother was also a legendary actress shanta jog work in natasamrat natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्षिती जोगची आजीही होती दिग्गज अभिनेत्री, अभिनेत्रीने शेअर केला फोटो, म्हणाली- "तुझी नात असल्याचा अभिमान.."

प्रसिद्ध अभिनेत्री क्षिती जोगची आजी दिग्गज मराठी अभिनेत्री होती हे फार कमी जणांना माहित असेल. क्षितीने सोशल मीडियावर आजीची आठवण जागवली आहे ...

फक्त ३० दिवस बाकी! 'ठरलं तर मग' मालिका घेतेय निरोप? जुई गडकरी पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | jui gadkari clarifies if tharla tar mag serial going to end or not says 30 days left | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त ३० दिवस बाकी! 'ठरलं तर मग' मालिका घेतेय निरोप? जुई गडकरी पोस्ट करत म्हणाली...

सायलीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. ऑनस्क्रीन वडील मधुभाऊंसोबत हा फोटो आहे. ...