लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

तुझं प्रेम वेडं, मला उशिराच कळतं थोडं..; 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील कविता व्हायरल, कोणी लिहिली माहितीये? - Marathi News | lagnanantar hoilach prem kavita viral on social media Poem mrinal dusanis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझं प्रेम वेडं, मला उशिराच कळतं थोडं..; 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील कविता व्हायरल, कोणी लिहिली माहितीये?

'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील एक कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही कविता वाचून तुम्हालाही जवळच्या व्यक्तीची आठवण येईल ...

शस्त्रक्रिया करून मुलगी बनला 'स्प्लिट्सविला'चा हँडसम हंक! पण आता 'असं' जगतोय जीवन - Marathi News | splitsvilla season 8 contestants handsome hunk gaurav arora shocking transformation now become gauri arora | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शस्त्रक्रिया करून मुलगी बनला 'स्प्लिट्सविला'चा हँडसम हंक! पण आता 'असं' जगतोय जीवन

'या' अभिनेत्याने बदललं जेंडर, आता ओळखूही शकणार नाही ...

"किडनीचा त्रास अन् फुफ्फुसांना सूज..." घनश्याम दरवडेनं 'त्या' आजारपणाबद्दल पहिल्यांदाच सांगितलं! म्हणाला... - Marathi News | bigg boss marathi fame ghanshyam darode revelation about her health issues say he was suffer from liver and lungs problem | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"किडनीचा त्रास अन् फुफ्फुसांना सूज..." घनश्याम दरवडेनं 'त्या' आजारपणाबद्दल पहिल्यांदाच सांगितलं! म्हणाला...

घनश्याम दरवडेनं 'त्या' आजारपणाबद्दल पहिल्यांदाच केला खुलासा! म्हणाला- "माझं बालपण हॉस्पिटलमध्येच..." ...

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नाट्यमय वळण! मोहिनीने आखली कपटी योजना, जगदंबा जाळ्यात अडकणार? - Marathi News | New drama in the story of the series aai tuljabhawani marathi serial colors marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नाट्यमय वळण! मोहिनीने आखली कपटी योजना, जगदंबा जाळ्यात अडकणार?

आई तुळजाभवानी मालिकेत नवीन वळण आलं आहे. त्यामुळे सर्वांना या मालिकेचे पुढील भाग पाहण्याची उत्सुकता लागली आहे ...

"पुढचे काही दिवस मी नसेन.."; अपूर्वा नेमळेकरच्या नवीन पोस्टची चर्चा, नेमकं काय घडलं? - Marathi News | premachi goshta actress Apurva Nemalekar new post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुढचे काही दिवस मी नसेन.."; अपूर्वा नेमळेकरच्या नवीन पोस्टची चर्चा, नेमकं काय घडलं?

अपूर्वा नेमळेकरची नवीन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अपूर्वाने सर्व गोष्टींमधून ब्रेक घेतला आहे. काय आहे यामागील कारण ...

तब्बल ६ वर्षांनंतर टेलिव्हिजनवर मराठी अभिनेत्याचं पुनरागमन! 'या' लोकप्रिय मालिकेत झळकणार - Marathi News | marathi actor umesh jagtap comeback to television after 6 years will be seen in this aboli serial promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल ६ वर्षांनंतर टेलिव्हिजनवर मराठी अभिनेत्याचं पुनरागमन! 'या' लोकप्रिय मालिकेत झळकणार

मालिकाविश्वात लोकप्रिय मराठी अभिनेत्याचं दमदार कमबॅक! 'अबोली' मालिकेत झळकणार 'या' भूमिकेत ...

४ वर्षांचं नातं जगजाहीर करत 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' फेम अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली! कोण आहे 'ती'? - Marathi News | marathi television actor laxmichya paulanni fame rutwik talwalkar shared photo with girlfriend announce her relationship officially | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४ वर्षांचं नातं जगजाहीर करत 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' फेम अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली! कोण आहे 'ती'?

मराठी अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली! फिल्मी अंदाजात केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, कोण आहे ती? ...

‘तारक मेहता...’मधून बबिता अनेक दिवसांपासून गायब, मालिका सोडल्याचीही चर्चा, अखेर कारण समोर आलंच - Marathi News | Babita munmun dutta has been exit from tarak mehta ka ooltah chashmah serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तारक मेहता...’मधून बबिता अनेक दिवसांपासून गायब, मालिका सोडल्याचीही चर्चा, अखेर कारण समोर आलंच

मुनमुन दत्ताने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका सोडली असल्याची चर्चा आहे. ती मालिकेत दिसत नाहीये. अखेर यामागचं खरं कारण समोर आलंय ...