लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

हा नक्की बनराकसच आहे ना? क्लीन शेव्ह लूकमध्ये दिसला 'पंचायत ४'चा भूषण, सर्वजण पाहतच राहिले - Marathi News | panchayat 4 webseries bhushan banrakas durgesh kumar clean shave look video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा नक्की बनराकसच आहे ना? क्लीन शेव्ह लूकमध्ये दिसला 'पंचायत ४'चा भूषण, सर्वजण पाहतच राहिले

'पंचायत ४'च्या प्रिमिअरला बनराकस भूषणने हजेरी लावली. त्यावेळी अभिनेत्याच्या बदलत्या लूककडे पाहून सर्व जण थक्क झाले ...

२० वर्षानंतर भेटली बहीण-भावाची लाडकी जोडी, 'शिऱ्या' आणि 'शलाका'चं बदलतं रुप पाहून व्हाल थक्क - Marathi News | shriyut gangadhar tipre serial shirya shalaka reshma naik vikas kadam meet after 20 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२० वर्षानंतर भेटली बहीण-भावाची लाडकी जोडी, 'शिऱ्या' आणि 'शलाका'चं बदलतं रुप पाहून व्हाल थक्क

२० वर्षानंतर शिऱ्या आणि शलाकाची लाडकी जोडी एकमेकांना भेटली आहे. या दोघांना पाहून त्यांचे चाहते थक्क झाले आहेत. ...

कौतुकास्पद...! ३५ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय; मृत्यूनंतर करणार नेत्रदान - Marathi News | hindi television actress ridhima pandit taken eye donation decision shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौतुकास्पद...! ३५ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय; मृत्यूनंतर करणार नेत्रदान

कौतुकास्पद...! ३५ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीने उचललं मोठं पाऊल; 'त्या' निर्णयाची होतेय चर्चा ...

'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीचं वय माहितीये का? इतक्या कमी वयात मिळवलं यश - Marathi News | actress prapti redkar played role of savali in savlyachi janu savali serial know about her age | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीचं वय माहितीये का? इतक्या कमी वयात मिळवलं यश

'सावली' या भूमिकेतून प्राप्ती घराघरात पोहोचली आहे. अभिनयाव्यतिरिक्त तिच्याकडे आणखी एक टॅलेंट आहे. तिचं वय किती वाचून तर आश्चर्यच वाटेल ...

इंदू-अधूच्या संसारात गोपाळचं परतणं ठरणार नव्या संकटाची सुरूवात, 'इंद्रायणी' मालिकेत नाट्यमय वळण - Marathi News | indrayani serial new twist gopal enter in indu and adhu life colors marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंदू-अधूच्या संसारात गोपाळचं परतणं ठरणार नव्या संकटाची सुरूवात, 'इंद्रायणी' मालिकेत नाट्यमय वळण

'इंद्रायणी' मालिकेत नवं वळण येणार आहे. इंदू-अधूच्या संसारात गोपाळची नाट्यमय एन्ट्री झाली आहे. ...

"मला लाज वाटतेय यार.."; फोटोशूटसाठी आलेल्या रिंकीच्या साधेपणाने जिंकलं नेटकऱ्यांचं मन - Marathi News | panchayat 4 fame rinki actress sanvika video viral fans praised her simplicity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला लाज वाटतेय यार.."; फोटोशूटसाठी आलेल्या रिंकीच्या साधेपणाने जिंकलं नेटकऱ्यांचं मन

पंचायत वेबसीरिजमधील रिंकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत रिंकीच्या साधेपणाने सर्व चाहत्यांची मनं जिंकली आहेत ...

'राधा ही बावरी' फेम सौरभ गोखलेची पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, 'बाजीराव मस्तानी'मध्ये केलंय काम - Marathi News | radha hi bawri serial marathi Saurabh gokhale wife anuja sathe work in bajirao mastani | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'राधा ही बावरी' फेम सौरभ गोखलेची पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, 'बाजीराव मस्तानी'मध्ये केलंय काम

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा सौरभ गोखलेची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे हे फार कमी जणांना माहित असेल. तिने रणवीर सिंग, प्रियंका चोप्रासोबत काम केलंय. ...

'तू ही रे माझा मितवा' मालिकेतील अर्णव खऱ्या आयुष्यात 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? 'ती' दिसते फारच सुंदर - Marathi News | marathi actor tu hi re maza mitwa fame actor abhijeet aamkar dating nakshtra medhakar photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तू ही रे माझा मितवा' मालिकेतील अर्णव खऱ्या आयुष्यात 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? 'ती' दिसते फारच सुंदर

कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. बऱ्याचदा कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या रिलेशनशीपबद्दल जाहीर करताना दिसतात. ...