लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

"लग्नाचा ११ वा वाढदिवस पण आज..; शेफालीसाठी पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट - Marathi News | actor Parag Tyagi tearful post for Shefali jariwala wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्नाचा ११ वा वाढदिवस पण आज..; शेफालीसाठी पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

शेफाली जरीवाला आणि पराग त्यागी यांच्या लग्नाचा ११ वा वाढदिवस आहे. पण आज शेफाली या जगात नाही. त्यानिमित्त परागने लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे ...

सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा - Marathi News | devdas fame Bollywood actress nazima passes away at the age of 77 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यामुळे सर्वांनी अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे ...

ऑनस्क्रीन आईच्या प्रेमात पडला अभिनेता; साडेचार वर्षे केले डेट, पण अखेर... - Marathi News | Harshad Arora Was In Love With Onscreen Mother Aparna Kumar Breakup | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऑनस्क्रीन आईच्या प्रेमात पडला अभिनेता; साडेचार वर्षे केले डेट, पण अखेर...

मालिकेत आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता 'हा' अभिनेता ...

आई झाल्यानंतर अभिनेत्रीने चार वर्षांनी केलं कमबॅक, किसींग सीनला दिला नकार; म्हणाली... - Marathi News | anita hassanandani denies to do kissing scene says not because of her husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई झाल्यानंतर अभिनेत्रीने चार वर्षांनी केलं कमबॅक, किसींग सीनला दिला नकार; म्हणाली...

अभिनेत्री म्हणाली, "माझ्या नवऱ्याला अडचण नाही पण..." ...

अंधश्रद्धेला झुगारून, ती घडवणार शिक्षण क्रांती; 'इंद्रायणी' मालिकेच्या कथानकात मोठं वळण - Marathi News | indrayani marathi serial big twist colors marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंधश्रद्धेला झुगारून, ती घडवणार शिक्षण क्रांती; 'इंद्रायणी' मालिकेच्या कथानकात मोठं वळण

'इंद्रायणी' मालिकेच्या कथानकात मोठं वळण येणार आहे. त्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे ...

'बडे अच्छे लगते है'चा रिमेक? नव्या मालिकेबाबतीत तेजश्री प्रधान म्हणाली, "गाजलेल्या गोष्टीचा..." - Marathi News | tejashri pradhan reacts on vin doghantali hi tutena serial remake of bade achhe lagte hain | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बडे अच्छे लगते है'चा रिमेक? नव्या मालिकेबाबतीत तेजश्री प्रधान म्हणाली, "गाजलेल्या गोष्टीचा..."

तेजश्री प्रधानची याआधीची 'प्रेमाची गोष्ट' मालिकाही हिंदी मालिकेचा रिमेक होती असं बोललं गेलं. आता नवी मालिकाही हिंदीचीच कॉपी आहे अशी चर्चा झाली. ...

"दहा पावलं मागे जा.."; सलमानने मोठ्या आवाजात पापाराझींना दिला इशारा, असं काय घडलं? - Marathi News | Salman khan openly warned the paparazzi in a loud voice with niece ayat sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दहा पावलं मागे जा.."; सलमानने मोठ्या आवाजात पापाराझींना दिला इशारा, असं काय घडलं?

सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत तो मीडियावर चांगलाच रागावलेला दिसतोय. काय घडलं नेमकं? ...

लालबागमध्ये घर घेण्यासाठी 'या' अभिनेत्रीने केली मोलाची मदत, विवेक सांगळेने केला मोठा खुलासा - Marathi News | actress tanvi mundle helped vivek sangle to buy a house in lalbaug area | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लालबागमध्ये घर घेण्यासाठी 'या' अभिनेत्रीने केली मोलाची मदत, विवेक सांगळेने केला मोठा खुलासा

लालबागमध्ये विवेक सांगळेने स्वतःचं हक्काचं घर घेतलं. त्यासाठी एका मराठी अभिनेत्रीने विवेकला मोलाची मदत केली आहे ...