४० व्या वर्षी अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा आहे. याविषयी अभिनेत्रीने स्वतःच खुलासा केलाय. याशिवाय मुलगा हवा की मुलगी, याविषयीही इच्छा प्रकट केली आहे ...
प्रेमाची गोष्ट फेम अभिनेत्री अपूर्वी नेमळेकरची अशी अवस्था पाहून तिचे चाहते चांगलेच हैराण झाले आहेत. काय घडलंय नेमकं याचा अनुभव अपूर्वानेच सोशल मीडियावर शेअर केलाय ...