लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

तब्बल ९ वर्षांनी शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है' मालिकेत परतणार? चाहत्यांची उत्सुकता शिगेला - Marathi News | Shilpa Shinde return to the series Bhabhiji Ghar Par Hai after 9 years controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल ९ वर्षांनी शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है' मालिकेत परतणार? चाहत्यांची उत्सुकता शिगेला

भाभीजी घर पर है मालिकेतून शिल्पा शिंदे कमबॅक करणार का? जाणून घ्या सविस्तर ...

मालिकेच्या सेटवर जुळले सूत; 'अहो' म्हणून हाक मारली अन्...; 'लग्नानंतर होईलच...' मधील पार्थ देशमुखची हटके लव्हस्टोरी - Marathi News | marathi tv actor lagnanatar hoilch prem serial fame vijay andalkar and rupali zakankar lovestory  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकेच्या सेटवर जुळले सूत; 'अहो' म्हणून हाक मारली अन्...; 'लग्नानंतर होईलच...' मधील पार्थ देशमुखची हटके लव्हस्टोरी

'लग्नानंतर होईलच प्रेम...' मधील पार्थ देशमुखची हटके प्रेमकहाणी ...

महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर - Marathi News | Expensive mobiles and big TVs new pattern of premium purchases is emerging this Diwali 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर

या दिवाळीत, भारतीय ग्राहकांच्या खरेदीचा नवा पॅटर्न समोर आला आहे. दिवाळीत प्रीमियम मोबाइल फोन, मोठ्या स्क्रीनचे टीव्ही आणि उच्च दर्जाच्या घरगुती उपकरणांच्या विक्रीत वाढ झाली आहे. ...

घराबाहेर येताच बसीर अलीचे 'बिग बॉस १९'चे मेकर्स आणि सलमानवर आरोप, म्हणाला- "माझ्यावर अन्याय..." - Marathi News | Baseer Ali accused the makers of Bigg Boss 19 and Salman khan for Injustice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घराबाहेर येताच बसीर अलीचे 'बिग बॉस १९'चे मेकर्स आणि सलमानवर आरोप, म्हणाला- "माझ्यावर अन्याय..."

बसीर अलीने शोच्या मेकर्सने आणि सलमानने माझ्याकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप केला आहे. काय म्हणाला? ...

प्रसिद्ध गायक अदनान सामीविरोधात १७ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | fruad against pakistani singer Adnan Sami 17 lakh music concert cheating | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायक अदनान सामीविरोधात १७ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

पाकिस्तानातून भारतीय नागरिकत्व स्वीकारलेला गायक अदनान सामीविरोधात तब्बल १७ लाखांच्या फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. काय घडलं नेमकं? ...

काय सांगता! सलमान, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनने 'या' सिनेमात एकत्र काम केलंय, तुम्ही बघितलाय? - Marathi News | Salman Aishwarya and Abhishek Bachchan have worked together in dhai akshar prem ke movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! सलमान, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनने 'या' सिनेमात एकत्र काम केलंय, तुम्ही बघितलाय?

सलमानसोबत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी एकत्र काम केलंय. ९९ % लोकांना हा सिनेमा माहित नसेल. बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या ...

'भारताचे एडिसन' असणाऱ्या जी.डी.नायडू यांच्यावर येतोय बायोपिक; 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत - Marathi News | r madhvan played G.D. Naidu known as the Edison of India in gdn movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भारताचे एडिसन' असणाऱ्या जी.डी.नायडू यांच्यावर येतोय बायोपिक; 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत

जी.डी. नायडू यांच्यावर सिनेमा येत असून त्यांच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता झळकणार आहे. या अभिनेत्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झालेत ...

सिनेसृष्टीवर शोककळा, वयाच्या १०० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास - Marathi News | veteran actress june lockhart death at the age of 100 hollywood actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेसृष्टीवर शोककळा, वयाच्या १०० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाल्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे ...