लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

मराठीतली सुपरहॉट अन् फिट खलनायिका! माधवी निमकर स्वत:ला 'अशा' प्रकारे ठेवते फिट, न चुकता करते 'ही' गोष्ट  - Marathi News | marathi actress madhavi nimkar fitness journey give some tips to fans and talk about diet plan  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीतली सुपरहॉट अन् फिट खलनायिका! माधवी निमकर स्वत:ला 'अशा' प्रकारे ठेवते फिट, न चुकता करते 'ही' गोष्ट 

माधवी निमकरच्या फिटनेसचं रहस्य काय, अशी आहे अभिनेत्रीची दिनश्चर्या, म्हणते-"रोज सकाळी उठून मी..." ...

मालिकांमध्ये का दिसत नाही? 'त्या' प्रश्नावर मनवा नाईकने स्पष्टच सांगितलं, म्हणाली-"क्षणभर विश्रांतीनंतर..." - Marathi News | marathi actress manava naik reveals the reason why she stop acting in serials  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकांमध्ये का दिसत नाही? 'त्या' प्रश्नावर मनवा नाईकने स्पष्टच सांगितलं, म्हणाली-"क्षणभर विश्रांतीनंतर..."

"त्याचं दु:ख आहे, पण...", मनवा नाईकने सांगितलं मालिकांमध्ये काम न करण्याचं कारण, म्हणाली... ...

'घूसखोर पंडित' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, अखेर मनोज वाजपेयीने सोडलं मौन, म्हणाला- "कथेची मागणी..." - Marathi News | Ghushkhor Pandit movie in the midst of controversy Manoj Bajpayee finally broke his silence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घूसखोर पंडित' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, अखेर मनोज वाजपेयीने सोडलं मौन, म्हणाला- "कथेची मागणी..."

बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता मनोज वाजपेयी सध्या त्याच्या आगामी वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. 'घुसखोर पंडित' वेबसीरिजच्या या संपूर्ण वादावर स्वतः मनोज वाजपेयीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

Subedaar Movie: ६९ व्या वर्षी अनिल कपूर ॲक्शन करताना दिसणार; 'सुभेदार'चं पहिलं पोस्टर रिलीज - Marathi News | Subedaar Movie Anil Kapoor will be seen in action at the age of 69 First poster of Subedaar released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Subedaar Movie: ६९ व्या वर्षी अनिल कपूर ॲक्शन करताना दिसणार; 'सुभेदार'चं पहिलं पोस्टर रिलीज

६९ व्या वर्षी अनिल कपूर या चित्रपटात जबरदस्त ॲक्शन मोडमध्ये दिसणार असून, चाहत्यांमध्ये या पोस्टरमुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे ...

Bigg Boss Marathi 6: "मला फक्त त्यांचा आवाज ऐकायचा आहे..."; करण सोनावणेला आली 'या' व्यक्तीची आठवण, झाला भावुक - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Karan Sonawane remembered parents got emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 6: "मला फक्त त्यांचा आवाज ऐकायचा आहे..."; करण सोनावणेला आली 'या' व्यक्तीची आठवण, झाला भावुक

कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी' चा नवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरातील वाद आणि टास्कसोबतच आता स्पर्धकांचे भावनिक पैलूही समोर येऊ लागले आहेत. ...

लग्न लागलं! साक्षी महाजन अन् अथर्व कर्वे आयुष्यभराचे सोबती झाले, थाटात पार पडला विवाहसोहळा  - Marathi News | marathi television actress kon hotis tu kay jhalis tu fame sakshi mahajan married with atharv karve photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न लागलं! साक्षी महाजन अन् अथर्व कर्वे आयुष्यभराचे सोबती झाले, थाटात पार पडला विवाहसोहळा 

टीव्ही विश्वातली लोकप्रिय अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर  ...

"माझ्या मेहनतीचा प्रवास...", 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी, चाहत्यांसह कलाकारांनी केलं अभिनंदन  - Marathi News | laxmi niswas serial fame actor anuj thakare buy new car share good news with fans   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या मेहनतीचा प्रवास...", 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी, चाहत्यांसह कलाकारांनी केलं अभिनंदन 

सेलिब्रिटी जोडप्याने खरेदी केली नवीन गाडी, दोघेही एकाच चॅनेलवर करतात काम,आनंद व्यक्त करत म्हणाले... ...

दत्तू मोरे झाला 'बिझनेसमॅन'! अभिनयानंतर आता व्यवसायात आजमावणार नशीब, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame dattu more started new business share good news with fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दत्तू मोरे झाला 'बिझनेसमॅन'! अभिनयानंतर आता व्यवसायात आजमावणार नशीब, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

लेकाच्या जन्मानंतर हास्यजत्रा फेम दत्तु मोरेने दिली आणखी एक गुडन्यूज! कलाविश्वातून  शुभेच्छांचा वर्षाव ...