लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

"मी ६ मिनिटांत तब्बल ४ लीटर पाणी प्यायले, आणि..."; अंगात आल्यावर काय घडलं? सुधा चंद्रनने सांगितलं - Marathi News | actress sudha chandran drank 4 liters of water in 6 minutes after mata ki chowki | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी ६ मिनिटांत तब्बल ४ लीटर पाणी प्यायले, आणि..."; अंगात आल्यावर काय घडलं? सुधा चंद्रनने सांगितलं

जानेवारी महिन्यात त्यांच्या घरी आयोजित केलेल्या 'माता की चौकी' कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये सुधा चंद्रन यांच्या अंगात आल्याने त्यांना सावरणं कठीण झालं होतं. ...

Ramayana Movie: रावणपुत्र मेघनाथच्या भूमिकेत दिसणार 'हा' लोकप्रिय अभिनेता, चाहत्यांच्या आनंदाला उधाण - Marathi News | Ramayana Movie actor raghav juyal will be seen in the role of Ravana's son Meghnath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ramayana Movie: रावणपुत्र मेघनाथच्या भूमिकेत दिसणार 'हा' लोकप्रिय अभिनेता, चाहत्यांच्या आनंदाला उधाण

नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला जाणारा 'रामायण' हा चित्रपट सध्या बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेला प्रोजेक्ट ठरला आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत असतानाच आता एका मोठ्या अभिनेत्याची सिनेमात एन्ट्री झाली आहे. ...

सेटवर अभिनेत्याने चुकीचा स्पर्श केला अन्...; मराठी अभिनेत्रीने 'अशी' घडवली अद्दल, प्रसंग सांगत म्हणाली... - Marathi News | marathi actress sharmishta raut share horrible incident says actor touch him badly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेटवर अभिनेत्याने चुकीचा स्पर्श केला अन्...; मराठी अभिनेत्रीने 'अशी' घडवली अद्दल, प्रसंग सांगत म्हणाली...

"पाठीवरून विचित्र पद्धतीने हात...",सेटवर मराठी अभिनेत्रीसोबत सहकलाकाराने केलेलं गैरवर्तन, म्हणाली-"मी ७० लोकांसमोर त्याला..."  ...

'हे मन खुळावते!' अप्पीच्या मनमोहक अंदाजामुळे खुळावतंय चाहत्यांचं मन, व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | marathi actress appi aamchi collector serial fame shivani naik new instagram video viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हे मन खुळावते!' अप्पीच्या मनमोहक अंदाजामुळे खुळावतंय चाहत्यांचं मन, व्हिडीओ व्हायरल 

अप्पीच्या मनमोहक अंदाजामुळे खुळावतंय चाहत्यांचं मन, व्हिडीओवर लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस ...

"तुम्ही लिमिट क्रॉस केली...", रितेश देशमुखने रुचिताला चांगलंच झापलं, भाऊच्या धक्कावर घेणार शाळा; प्रोमो व्हायरल  - Marathi News | bigg boss marathi 6 riteish deshmukh slams ruchita jamdar latest promo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही लिमिट क्रॉस केली...", रितेश देशमुखने रुचिताला चांगलंच झापलं, भाऊच्या धक्कावर घेणार शाळा; प्रोमो व्हायरल 

भाऊच्या धक्कावर रितेश रुचिताची घेणार शाळा, काय घडणार? प्रोमो पाहून प्रेक्षक उत्सुक ...

Bigg Boss Marathi 6: धक्कादायक! दिव्या शिंदेला 'बिग बॉस'ने घराबाहेर काढलं; तलवार चालवण्याची दिली धमकी, काय घडलं? - Marathi News | divya shinde eliminated from Bigg Boss Marathi 6 shocking eviction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 6: धक्कादायक! दिव्या शिंदेला 'बिग बॉस'ने घराबाहेर काढलं; तलवार चालवण्याची दिली धमकी, काय घडलं?

'बिग बॉस मराठी ६' मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सरकार अशी ओळख असणाऱ्या दिव्या शिंदेला 'बिग बॉस'ने घराबाहेर काढलं आहे. ...

सिनेसृष्टीतील 'बॅड बॉय'ची मुलगी गाजवतेय बॉलिवूड, दिसायला खूप बोल्ड आणि ग्लॅमरस, कोण आहे ती? - Marathi News | Deepak Tijori daughter samara tijori is ruling Bollywood daldal webseries bhumi pednekar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिनेसृष्टीतील 'बॅड बॉय'ची मुलगी गाजवतेय बॉलिवूड, दिसायला खूप बोल्ड आणि ग्लॅमरस, कोण आहे ती?

बॉलिवूडमधील ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता दीपक तिजोरी यांची मुलगी समारा तिजोरी (Samara Tijori) सध्या आपल्या अभिनयामुळे आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आहे. ...

‘इंद्रायणी’ मालिकेत मोठा ट्विस्ट! श्रीकलाचं बिंग फुटणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला  - Marathi News | indrayani serial new twist will srikala bing explode the curiosity of the audience is at its peak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘इंद्रायणी’ मालिकेत मोठा ट्विस्ट! श्रीकलाचं बिंग फुटणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’ सध्या प्रचंड तणावपूर्ण आणि निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. ...