लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

स्टारकिडसोबत लग्न करण्यासाठी अभिनेत्याने केली बायकोची फसवणूक; मुलींनाही सोडलं वाऱ्यावर - Marathi News | crime-petrol-fame-actor anup-soni-left-wife-and-children-second-marriage-with-raj-babbar-daughter-juhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टारकिडसोबत लग्न करण्यासाठी अभिनेत्याने केली बायकोची फसवणूक; मुलींनाही सोडलं वाऱ्यावर

Tv actor: जुहीसोबत लग्न करण्यासाठी या अभिनेत्याने त्याचा ११ वर्षांचा संसार मोडला ...

टीव्ही महागणार तब्बल १० टक्क्यांनी, उत्पादनासाठी लागणाऱ्या ओपन सेलच्या किमतीत २० टक्के वाढ - Marathi News | TVs will be expensive by as much as 10 percent, 20 percent increase in open sale cost of production | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टीव्ही महागणार तब्बल १० टक्क्यांनी, उत्पादनासाठी लागणाऱ्या ओपन सेलच्या किमतीत २० टक्के वाढ

Television: दूरचित्र संचामध्ये (टीव्ही) वापरण्यात येणाऱ्या ओपन सेलच्या किमती कोरोना साथीपासून सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे टीव्हीच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत. आता टीव्हीच्या किमतींत पुन्हा एकदा १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.  ...

शिवाली परबच्या सौंदर्याची हवा; खास फोटोशूट चर्चेत, पाहा फोटो - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame shivali parab latest photoshoot Looking Beautiful in white Dress see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शिवाली परबच्या सौंदर्याची हवा; खास फोटोशूट चर्चेत, पाहा फोटो

शिवाली परबच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. ...

'सातव्या मुलीची सातवी मुलगी'फेम 'ही' अभिनेत्री आहे बाईक रायडर; रोड ट्रिपची आहे तिला आवड - Marathi News | satvya mulichi satvi mulgi fame The actress is Bike Rider She likes road trips | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सातव्या मुलीची सातवी मुलगी'फेम 'ही' अभिनेत्री आहे बाईक रायडर; रोड ट्रिपची आहे तिला आवड

Shweta mehendale: ती तिच्या रोड ट्रीपमधील फोटो, व्हिडीओ नेटकऱ्यांसोबत शेअर सुद्धा करते. ...

मुनव्वर फारुकी 'Bigg Boss 17' जिंकल्यावर एक्स गर्लफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाली... - Marathi News | Bigg Boss 17: Ayesha Khan reacts to ex-boyfriend Munawar Faruqui winning 'Bigg Boss 17 trophy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुनव्वर फारुकी 'Bigg Boss 17' जिंकल्यावर एक्स गर्लफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाली...

मुनव्वर फारुकीनं 'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड आयशा खानची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.  ...

मुनव्वर फारूकीच्या बर्थडे सेलिब्रेशनला एमसी स्टॅनही पोहचला; डोंगरीकरांचा एकच जल्लोष - Marathi News | Munawar Faruqui Birthday Celebration After Winning Bigg Boss 17 trophy | MC Stan | Dongri celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुनव्वर फारूकीच्या बर्थडे सेलिब्रेशनला एमसी स्टॅनही पोहचला; डोंगरीकरांचा एकच जल्लोष

मुनव्वर फारूकीचं बर्थडे सेलिब्रेशन धुमधडाक्यात झालं. ...

Bigg Boss 17चं विजेतेपद जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीची स्पेशल पोस्ट, सलमान खानचा उल्लेख करत म्हणाला... - Marathi News | Salman Khan Bigg Boss 17 : Winner Munawwar Farooqui's special post after winning the title of Bigg Boss 17 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17चं विजेतेपद जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीची स्पेशल पोस्ट

बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यानंतर पहिल्यांदाच मुनव्वर फारुकीने स्पेशल पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...

50 लाख अन् महागडी कार! बिग बॉसच्या ट्रॉफीसोबत मुनव्वर फारुकीला बक्षीस स्वरुपात नेमकं काय मिळालं? - Marathi News | bigg-boss-17-winner-munawar-faruqui-takes-home-rs-50-lakh-cash-prize-and-car-with-trophy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss 17: बिग बॉस जिंकल्यावर मुनव्वर फारुकीला बक्षीस स्वरुपात नेमकं काय काय मिळालं?

Munawar faruqui: मुनव्वर फारुकी बिग बॉस 17 चा विजेता झाल्यानंतर सोशल मीडियावरुन त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामध्येच त्याला बक्षीस म्हणून काय मिळालं याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे ...