लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

मुलांसाठी आकाश करणार पिकनिक प्लॅन; पण चिनू-मनूची जमेल का बनीसोबत गट्टी? - Marathi News | marathi tv serial punha kartavya aahe new twist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलांसाठी आकाश करणार पिकनिक प्लॅन; पण चिनू-मनूची जमेल का बनीसोबत गट्टी?

punha kartavya aahe: चिनू-मनू आणि बनी यांची मैत्री व्हावी यासाठी आकाशने खास प्लॅन तयार केला आहे. ...

ललित प्रभाकरचं युनिक टॅलेंट; गिटारवर सादर केलं बालगीत, व्हिडीओ पाहून हसू होईल अनावर - Marathi News | marathi actor Lalit Prabhakar share his singing video on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ललित प्रभाकरचं युनिक टॅलेंट; गिटारवर सादर केलं बालगीत, व्हिडीओ पाहून हसू होईल अनावर

Lalit Prabhakar: ललितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. ...

खान्देशी गाण्यावर रेश्मा शिंदेचा अफलातून डान्स; 'देख तुनी बायको कशी नाची रायनी' वर धरला ताल - Marathi News | Reshma Shinde's amazing dance on Khandeshi song; The beat on 'Dekh Tuni Baiko Kashi Nachi Raini' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खान्देशी गाण्यावर रेश्मा शिंदेचा अफलातून डान्स; 'देख तुनी बायको कशी नाची रायनी' वर धरला ताल

Reshma shinde: रेश्मासह या गाण्यावर अभिनेत्री भक्ती देसाईने सुद्धा ताल धरला आहे. ...

'आजारी आईला भेटू सुद्धा दिलं नाही' ; रिद्धिमा पंडीतवर झाला होता मालिकेच्या सेटवर मानसिक अत्याचार - Marathi News | ridhima-pandit-supports-krishna-mukherjee-actress-angry-on-shubh-shagun-producer-kundan-singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आजारी आईला भेटू सुद्धा दिलं नाही' ; रिद्धिमा पंडीतवर झाला होता मालिकेच्या सेटवर मानसिक अत्याचार

Ridhima pandit: कृष्णा मुखर्जीने अलिकडेच 'शुभ शगुन' या मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यावर रिद्धिमाने तिला पाठिंबा दिला असून तिच्यासोबत घडलेला प्रकारही सांगितला आहे. ...

'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया - Marathi News | karan-johar-not-angry-felt-sad-on-trolling-comedian-ketan-singh-mimicking-him-badly-said-was-with-my-mom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

Karan johar: करणला बऱ्याचदा नेटकऱ्यांनी, इंडस्ट्रीतील लोकांना विविध कारणांमुळे ट्रोल केलं आहे. परंतु, यावेळी झालेलं ट्रोलिंग त्याच्या जिव्हारी लागलं आहे. त्यामुळेच त्याने पोस्ट शेअर केली आहे. ...

वयाच्या ७ व्या वर्षी घरातून गेली पळून, ११ वर्ष लहान अभिनेत्रीमुळे सोडली लोकप्रिय मालिका, कोण आहे ती? - Marathi News | hindi television actress big boss fame hina khan ran away from his own house at the age 7 year know about this  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ७ व्या वर्षी घरातून गेली पळून, ११ वर्ष लहान अभिनेत्रीमुळे सोडली लोकप्रिय मालिका, कोण आहे ती?

हिंदी मालिकाविश्व गाजवणाऱ्या या अभिनेत्रीवर वयाच्या ७ व्या वर्षी राहतं घर सोडण्याची वेळ आली होती. ...

पुण्यात पुन्हा होणार सिम्बा आणि अर्जुनची भेट; अप्पीला कळणार नियतीचा हा संकेत - Marathi News | tv serial Appi Amchi Collector Simba and Arjun meet again in Pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुण्यात पुन्हा होणार सिम्बा आणि अर्जुनची भेट; अप्पीला कळणार नियतीचा हा संकेत

Appi Amchi Collector: अर्जुन उत्तराखंडला गेला होता तिथे त्याची आणि सिम्बाची म्हणजेच अमोलची भेट झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची पुण्यात भेट होणार आहे. ...

'सरकार, झाली की ६ वर्ष पूर्ण, पण गेल्या वर्षात...'; 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम सचिन देशपांडेची पोस्ट चर्चेत - Marathi News | majha navraychi baiko fame sachin deshpande share special post for wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सरकार, झाली की ६ वर्ष पूर्ण, पण गेल्या वर्षात...'; 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम सचिन देशपांडेची पोस्ट चर्चेत

Sachin deshpande: सचिन आणि पियुषा यांच्या लग्नाला नुकतीच ६ वर्ष झाली असून अभिनेत्याने त्याच्या पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ...