लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

"लेकीपासून ब्रेक घेते अन्..."; दीपिका पादुकोणने शेअर केलेली पोस्ट चर्चेत; काय म्हणाली? - Marathi News | Deepika Padukone big statement on motherhood and taking break from daughter dua | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लेकीपासून ब्रेक घेते अन्..."; दीपिका पादुकोणने शेअर केलेली पोस्ट चर्चेत; काय म्हणाली?

दीपिकाने आई झाल्यानंतर मुलीला वेळ देण्यासाठी अनेक प्रोजेक्टवर पाणी सोडलं. पण आता दीपिकाने लेकीविषयी केलेली खास पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाली दीपिका? ...

ना शेवट अन् ना अंतिम प्रोमो! ३ वर्षानंतर 'या' लोकप्रिय मालिकेने घेतला निरोप, प्रेक्षकांना बसला धक्का - Marathi News | yashoman apte and madhura deshpande starrer shubhvivah serial off air last episode telecast on 1st march | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना शेवट अन् ना अंतिम प्रोमो! ३ वर्षानंतर 'या' लोकप्रिय मालिकेने घेतला निरोप, प्रेक्षकांना बसला धक्का

३ वर्ष अन् १००० एपिसोड; 'या' लोकप्रिय मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, प्रेक्षक नाराज ...

Archana Gautam : "मला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारायचा, हॉटेलमध्ये..."; अर्चना गौतमचा EX बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप - Marathi News | Archana Gautam emotional ex boyfriend mercilessly hit her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारायचा, हॉटेलमध्ये..."; अर्चना गौतमचा EX बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप

Archana Gautam : आपल्या लव्ह लाईफमध्ये आपण अत्यंत कठीण काळ सोसला असून एक्स-बॉयफ्रेंडकडून खूप त्रास सहन करावा लागला, त्याने बेदम मारहाण केल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे. ...

ज्या ठिकाणी लहानाचा मोठा झालो, त्याच ठिकाणी मालिकेचं शूटिंग! लालबागच्या विवेक सांगळेने शेअर केला अनुभव - Marathi News | lalbag actor Vivek Sangle from shared his experience shooting lagnantar hoilach prem serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्या ठिकाणी लहानाचा मोठा झालो, त्याच ठिकाणी मालिकेचं शूटिंग! लालबागच्या विवेक सांगळेने शेअर केला अनुभव

लग्नानंतर होईलच प्रेम सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेत सुरू असलेल्या भव्य विवाहसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जीवा–नंदिनी आणि पार्थ–काव्या यांच्या लग्नाची वरात लालबाग परिसरात ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली आणि हा क्षण सर्वांसाठी ...

"कॅमेरा तोंडात टाकतोय..."; पापाराझीच्या कृत्यावर रणबीर चिडला? व्हिडीओ चांगलाच व्हायरल - Marathi News | actor Ranbir kapoor got angry at the paparazzi's actions Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कॅमेरा तोंडात टाकतोय..."; पापाराझीच्या कृत्यावर रणबीर चिडला? व्हिडीओ चांगलाच व्हायरल

एका स्पोर्ट्स लीगच्या पत्रकार परिषदेदरम्यान रणबीर कपूर पापाराझींवर चांगलाच संतापला. काय घडलं नेमकं? ...

'बिग बॉस'मधील वाइल्ड कार्ड संंकेत पाठकची बायकोही प्रसिद्ध अभिनेत्री, टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा - Marathi News | bigg boss marathi 6 actor sanket pathak wife is also an actress suparna shyam | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'मधील वाइल्ड कार्ड संंकेत पाठकची बायकोही प्रसिद्ध अभिनेत्री, टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा

काल 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एक नव्हे, दोन नव्हे तर तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली. या वाईल्ड कार्ड स्पर्धकांंमध्ये चर्चेत ठरला तो म्हणजे संकेत पाठक. संकेतची बायकोही प्रसिद्ध अभिनेत्री आहे हे फार कमी जणांना माहित असेल ...

ये बात! प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं टीव्हीवर दमदार कमबॅक,'या' मालिकेत साकारणार भूमिका  - Marathi News | marathi television actor sameer paranjape comeback share screen with anagha thakur promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ये बात! प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं टीव्हीवर दमदार कमबॅक,'या' मालिकेत साकारणार भूमिका 

छोट्या पडद्यावर येतेय नवी मालिका!'हा' लोकप्रिय अभिनेता मुख्य भूमिकेत, नायिका कोण? ...

"माझ्या खरेपणामुळे मी...",'बिग बॉस' मधून बाहेर येताच रोशन भजनकरने केलेली पोस्ट चर्चेत, नेटकरी म्हणाले... - Marathi News | bigg boss marathi 6 roshan bhajankar share frist post after exit from show says  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या खरेपणामुळे मी...",'बिग बॉस' मधून बाहेर येताच रोशन भजनकरने केलेली पोस्ट चर्चेत, नेटकरी म्हणाले...

'बिग बॉस' मधून बाहेर येताच रोशन भजनकरने व्यक्त केल्या भावना,काय म्हणाला? ...