लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

वर्षा उसगांवकर घराबाहेर! बिग बॉस मराठीच्या फिनालेआधीच प्रवास संपला, जान्हवीला अश्रू अनावर - Marathi News | actress Varsha Usgaonkar evicted from bigg boss marathi 5 before bbm 5 grand finale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगांवकर घराबाहेर! बिग बॉस मराठीच्या फिनालेआधीच प्रवास संपला, जान्हवीला अश्रू अनावर

बिग बॉस मराठीमधून आज वर्षा उसगांवकर यांचा प्रवास संपला असून त्यांना फिनालेआधी घराबाहेर पडावं लागलं आहे (bigg boss marathi 5, varsha usgaonkar) ...

अंकिता लोखंडे खरंच प्रेग्नंट? Laughter Chef चा प्रोमो व्हायरल; अभिनेत्रीला दिल्या शुभेच्छा - Marathi News | Ankita Lokhande really pregnant or not watch latest promo of laughter chef | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिता लोखंडे खरंच प्रेग्नंट? Laughter Chef चा प्रोमो व्हायरल; अभिनेत्रीला दिल्या शुभेच्छा

'लाफ्टर शेफ' मधील सर्व सेलिब्रिटी विकी आणि अंकिताचं अभिनंदन करत आहेत. ...

Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण... - Marathi News | actress Neena Kulkarni daughter Soha kulkarni navratri special interview on sony marathi maharashtrachi hasyajatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...

लोकप्रिय अभिनेत्री नीना कुळकर्णींची लेक सोहा कुळकर्णी यांची नवरात्रौत्सवानिमित्त विशेष मुलाखत. वाचा सिनेइंडस्ट्रीतले माहित नसलेले किस्से (neena kulkarni, soha kulkarni) ...

स्वामींचे अंबाबाई रुपातले दिव्य दर्शन! 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेचा नवरात्रौत्सवानिमित्त विशेष भाग - Marathi News | Jai Jai Swami Samartha marathi serial swami samartha ambabai darshan akshay mudwadkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वामींचे अंबाबाई रुपातले दिव्य दर्शन! 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेचा नवरात्रौत्सवानिमित्त विशेष भाग

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत नवरात्रौत्सवानिमित्त स्वामींचे अंबाबाई रुपातले दिव्यदर्शन बघायला मिळणार आहे (jai jai swami samartha) ...

वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा - Marathi News | Bigg boss marathi season 5 Shiv Thakare reveals as per voting suraj chavan should be winner but abhijeet played game well | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा

Bigg boss marathi season 5 Contestants: शिव ठाकरे म्हणतो, 'तो खूप छान खेळला तर निक्की...' ...

लोकप्रिय अभिनेते विजय पटवर्धन यांची पत्नीही अभिनेत्री, 'अवंतिका' मालिकेत केलंय काम! तुम्ही ओळखलं? - Marathi News | marathi actor Vijay Patwardhan wife is also an actress work in avantika marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय अभिनेते विजय पटवर्धन यांची पत्नीही अभिनेत्री, 'अवंतिका' मालिकेत केलंय काम! तुम्ही ओळखलं?

विजय पटवर्धन यांनी पत्नीने अभिनय क्षेत्र का सोडलं याचा खुलासा पोस्टमधून केलाय (vijay patwardhan) ...

'तांबडी चामडी'वर नाच पक्का अन् मिळाला मिड वीक Eviction चा धक्का, कोण जाणार घराबाहेर? - Marathi News | Tambadi Chamadi singer dj kratex in bigg boss marathi 5 mid week eviction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तांबडी चामडी'वर नाच पक्का अन् मिळाला मिड वीक Eviction चा धक्का, कोण जाणार घराबाहेर?

आज घरात मिड वीक एविक्शन पार पडणार आहे. याशिवाय तांबडी चामडी फेम DJ KRATEX ची घरात एन्ट्री होणार आहे (bigg boss marathi 5) ...

Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट - Marathi News | Palak Sindhwani bids goodbye to Tatarak Mehta Ka Ooltah Chashmah show after 5 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट

अभिनेत्री पलक सिंधवानीने मालिकेत सोनूची भूमिका साकारली. ...