लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत? - Marathi News | actress nikki tamboli admitted in hospital icu due to lungs collapsed and allergy of prawns | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?

निक्की तांबोळी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. परंतु नुकतंय निक्कीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची गोष्ट सांगितली आहे. इतकंच नव्हे निक्की ICU मध्ये उपचार घेती असंही तिने सांगितलं. काय घडलं नेमकं? (nikki tamboli) ...

'कहानी घर घर की' फेम ही अभिनेत्री आठवतेय का? अभिनय सोडून 'या' क्षेत्रात घेतली एन्ट्री - Marathi News | Kahani Ghar Ghar Ki fame shweta kawatra now started her real estate business | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कहानी घर घर की' फेम ही अभिनेत्री आठवतेय का? अभिनय सोडून 'या' क्षेत्रात घेतली एन्ट्री

तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्रीला? ...

किती दारु पितोस? 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याला चाहतीने सर्वांसमोर विचारला प्रश्न, असं काय घडलं? - Marathi News | marathi television actor laxmi niwas fame anuj prabhu share his fans experience in interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किती दारु पितोस? 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याला चाहतीने सर्वांसमोर विचारला प्रश्न, असं काय घडलं?

'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याने सांगितला चाहतीचा अनुभव, म्हणाला... ...

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट; पोस्ट शेअर करत सांगितलं कारण - Marathi News | marathi television actor adish vaidya exit from aai baba retire hot aahet serial shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट; पोस्ट शेअर करत सांगितलं कारण

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांची पसंती मिळवली. ...

"बाळासाहेबांचे डोळे लाल झाले आणि मला म्हणाले..."; अविनाश नारकरांनी सांगितला अंगावर शहारे आणणारा किस्सा - Marathi News | Avinash Narkar tells a heart wrenching story with balasaheb thackeray during raja shivchatrapati serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाळासाहेबांचे डोळे लाल झाले आणि मला म्हणाले..."; अविनाश नारकरांनी सांगितला अंगावर शहारे आणणारा किस्सा

अविनाश नारकर यांनी डॉ. अमोल कोल्हेंच्या राजा शिवछत्रपती मालिकेत शहाजीराजेंची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर अविनाश नारकर जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेले, तेव्हा काय घडल? याचा किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला आहे (avinash narkar) ...

जबरा फॅन! महिला चाहतीने थेट अभिनेत्रीला केला व्हिडीओ कॉल, म्हणाली- "तू मला लई आवडती..." - Marathi News | marathi television actress yed lagla premacha fame madhuri pawar recently interacted with fan shared special video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जबरा फॅन! महिला चाहतीने थेट अभिनेत्रीला केला व्हिडीओ कॉल, म्हणाली- "तू मला लई आवडती..."

कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांचं नातं काही वेगळंच असतं. ...

आ रंग दे दुपट्टा...! करीना कपूरच्या सुपरहिट गाण्यावर योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | marathi television actress yogita chavan amazing dance on kareena kapoor superhit song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आ रंग दे दुपट्टा...! करीना कपूरच्या सुपरहिट गाण्यावर योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल

करीना कपूरच्या सुपरहिट गाण्यावर योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स; एनर्जी पाहून थक्क व्हाल ...

"त्यांनी मला बिकीनी घालायला सांगितली अन्...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला किस्सा - Marathi News | marathi actress nayana apte revealed in interview about why she rejected bollywood cinema offer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांनी मला बिकीनी घालायला सांगितली अन्...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला किस्सा

"बिकीनीमुळे मोठी संधी नाकारली, कारण...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील वास्तव  ...