लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

"जणू माऊली म्हणाली, किती वर्ष झाली तू आला नाहीस.."; आळंदीला गेल्यावर अर्जुन झाला भावुक, सांगितला अनुभव - Marathi News | tharla tar mag arjun serial actor amit bhanushali pandharpur Wari alandi emotional experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जणू माऊली म्हणाली, किती वर्ष झाली तू आला नाहीस.."; आळंदीला गेल्यावर अर्जुन झाला भावुक, सांगितला अनुभव

ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन अर्थात अमित भानुशालीने आळंदीला गेल्यावर भारावून टाकणारा अनुभव शेअर केलाय. ...

क्षिती जोगची आजीही होती दिग्गज अभिनेत्री, अभिनेत्रीने शेअर केला फोटो, म्हणाली- "तुझी नात असल्याचा अभिमान.." - Marathi News | Kshiti Jog grandmother was also a legendary actress shanta jog work in natasamrat natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्षिती जोगची आजीही होती दिग्गज अभिनेत्री, अभिनेत्रीने शेअर केला फोटो, म्हणाली- "तुझी नात असल्याचा अभिमान.."

प्रसिद्ध अभिनेत्री क्षिती जोगची आजी दिग्गज मराठी अभिनेत्री होती हे फार कमी जणांना माहित असेल. क्षितीने सोशल मीडियावर आजीची आठवण जागवली आहे ...

फक्त ३० दिवस बाकी! 'ठरलं तर मग' मालिका घेतेय निरोप? जुई गडकरी पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | jui gadkari clarifies if tharla tar mag serial going to end or not says 30 days left | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त ३० दिवस बाकी! 'ठरलं तर मग' मालिका घेतेय निरोप? जुई गडकरी पोस्ट करत म्हणाली...

सायलीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. ऑनस्क्रीन वडील मधुभाऊंसोबत हा फोटो आहे. ...

"हे फार चुकीचं...", काम करुनही मराठी अभिनेत्याला पैसे मिळेनात, म्हणाला- "मानधन मागून थकलो तरी..." - Marathi News | marathi television actor amit parab revealed in an interview about he does not get money even after working | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे फार चुकीचं...", काम करुनही मराठी अभिनेत्याला पैसे मिळेनात, म्हणाला- "मानधन मागून थकलो तरी..."

काम करुनही मराठी अभिनेत्याला पैसे मिळेनात, म्हणाला- "मानधन मागून थकलो तरी..." ...

"एक पर्व संपलं..."; 'प्रेमाची गोष्ट' फेम अपूर्वा नेमळेकरची भावुक पोस्ट, सेटवरील फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | premachi goshta serial off air soon actress apurva nemlekar shared emotional post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक पर्व संपलं..."; 'प्रेमाची गोष्ट' फेम अपूर्वा नेमळेकरची भावुक पोस्ट, सेटवरील फोटो शेअर करत म्हणाली...

"शूटिंगचा शेवटचा दिवस...", 'प्रेमाची गोष्ट' मधील सावनीने शेअर केला सेटवरील 'तो' फोटो, भावुक होत म्हणाली... ...

यापुढे 'तारक मेहता.. 'मध्ये कधीच दिसणार नाही बबिता? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच, म्हणाली- - Marathi News | actress munmun dutta not seen in Taarak Mehta Ka Oolta Chashma actress revealation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यापुढे 'तारक मेहता.. 'मध्ये कधीच दिसणार नाही बबिता? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच, म्हणाली-

बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री तारक मेहता.. मालिकेत यापुढे दिसणार नाही, अशी चर्चा होती. अखेर या चर्चांवर अभिनेत्रीने मौन सोडलंय ...

MBA चं शिक्षण अन् धरली अभिनयाची वाट, 'त्या' एका संधीने बदललं आयुष्य; फिल्मी आहे अभिनेत्याची कहाणी - Marathi News | marathi actor amit parab talk in interview about her journey in television industry  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :MBA चं शिक्षण अन् धरली अभिनयाची वाट, 'त्या' एका संधीने बदललं आयुष्य; फिल्मी आहे अभिनेत्याची कहाणी

MBA चं शिक्षण अन् धरली अभिनयाची वाट, 'त्या' एका संधीने बदललं आयुष्य; फिल्मी आहे अभिनेत्याची कहाणी ...

'प्रेमाची गोष्ट' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा होणार शेवट; मुख्य अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोची चर्चा  - Marathi News | premachi goshta serial going off air soon actor raj hanchnale share photo on social media says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा होणार शेवट; मुख्य अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोची चर्चा 

'प्रेमाची गोष्ट' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा होणार शेवट, जाणून घ्या... ...