लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

"नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच गर्भपात झाला", मराठी अभिनेत्रीने सांगितला प्रसंग, म्हणाली- "त्या वेळेला..." - Marathi News | marathi television actress tu hi re majha mitwa fame surabhi bhave spoke about miscarriage incident says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच गर्भपात झाला", मराठी अभिनेत्रीने सांगितला प्रसंग, म्हणाली- "त्या वेळेला..."

"नाटकाच्या चालू प्रयोगात मिसकॅरेज झालं...", 'तू ही रे माझा मितवा' मालिकेतील अभिनेत्रीने सांगितला 'तो' वाईट प्रसंग  ...

"तेव्हा सोशल मीडिया असतं तर आम्ही ट्रोल झालो असतो.."; कविता मेढेकर 'चार दिवस सासूचे'विषयी काय म्हणाल्या? - Marathi News | marathi actress kavita medhekar comment on char divas sasuche marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेव्हा सोशल मीडिया असतं तर आम्ही ट्रोल झालो असतो.."; कविता मेढेकर 'चार दिवस सासूचे'विषयी काय म्हणाल्या?

कविता मेढेकर यांंनी तब्बल ११ वर्ष टेलिव्हिजनवर चाललेल्या 'चार दिवस सासूचे' मालिकेविषयी त्यांचं मत व्यक्त केलंय. ...

फुलेरात इलेक्शन रंगणार अन् सचिवजी-रिंकूची लव्हस्टोरी खुलणार, 'पंचायत ४'चा ट्रेलर, नवी रिलीज डेटही समोर - Marathi News | panchayat 4 trailer starring jitendra kumar raghubir yadav neena gupta faisal malik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फुलेरात इलेक्शन रंगणार अन् सचिवजी-रिंकूची लव्हस्टोरी खुलणार, 'पंचायत ४'चा ट्रेलर, नवी रिलीज डेटही समोर

Panchayat 4 Release Date: 'पंचायत ४' चा बहुचर्चित ट्रेलर रिलीज झाला आहे. इतकंच नव्हे मेकर्सने नवी रिलीज डेट जाहीर करुन सर्वांना गुड न्यूज दिली आहे. बातमीवर क्लिक करुन ट्रेलर आणि नवी रिलीज जाणून घ्या ...

बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली... - Marathi News | Bollywood actress tannishtha chatterjee diagnosed with breast cancer at age 45 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...

या बॉलिवूड अभिनेत्रीने मराठी सिनेमातही काम केलंय. अभिनेत्रीला कॅन्सरचं निदान झाल्याने तिचे चाहते हळहळ व्यक्त करत आहे ...

पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स - Marathi News | gautami patil and saru ajji from devmanus dance on viral song pavhna jevla kay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स

नऊवारी साडी, हातात काठी आणि डोळ्यावर काळा चष्मा... सरु आजींचा उत्साह तर पाहा ...

लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव - Marathi News | dipika kakar health update after liver cancer surgery shares painful experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

आपल्या युट्यूब व्लॉगमध्ये दीपिकाने दिले हेल्थ अपडेट ...

"आमच्यावेळी असं नव्हतं...", गायक राहुल वैद्यने आजकालच्या रिॲलिटी शोची केली पोलखोल - Marathi News | rahul vaidya talks about today reality shows how now all shows are scripted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्यावेळी असं नव्हतं...", गायक राहुल वैद्यने आजकालच्या रिॲलिटी शोची केली पोलखोल

आजकाल रिअ‍ॅलिटी शो म्हणजे नुसता दिखावा आहे असं बोललं जातं. राहुल वैद्यने दिलं थेट उत्तर ...

"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला? - Marathi News | paaru serial actor shantanu gangane video on payment due from producers in serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?

झी मराठीवरील पारु मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत इंडस्ट्रीतील वाईट प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे. याशिवाय कोणालाही न घाबरता त्याचं म्हणणं योग्य पद्धतीने मांडलंय. ...