लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

धक्कादायक! मुंबईकडे पायी निघालेल्याचा पैशांसाठी खून,तीन अल्पवयीन मुले जेरबंद; देहूरोड येथील घटना - Marathi News | Murdered of person for money who going foot to Mumbai due to lockdown; Three minors arrested in Telangana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! मुंबईकडे पायी निघालेल्याचा पैशांसाठी खून,तीन अल्पवयीन मुले जेरबंद; देहूरोड येथील घटना

कपड्यांच्या टेलर टॅगवरून पोलिसांनी पटवली मृतदेहाची ओळख ...

धक्कादायक! अनुकंपा नोकरी मिळविण्यासाठी पित्याला ठार मारले; आई, भावाचीही मदत - Marathi News | Shocking! Compassion killed the father to get a job; Mom, brother helped too | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! अनुकंपा नोकरी मिळविण्यासाठी पित्याला ठार मारले; आई, भावाचीही मदत

तरुणाला त्याच्या वडिलांच्या जागी नोकरी मिळवायची होती आणि त्यासाठी त्याने आपल्या 55 वर्षांच्या वडिलांची हत्या केली. त्यासाठी त्याने त्याची आई आणि भावाची मदत घेतली.  ...

विकृत! लॉकडाऊनदरम्यान बापाने १३ वर्षीय मुलीवर केला बलात्कार, सावत्र आईने गाठले पोलीस स्टेशन   - Marathi News | During the lockdown, the father raped the 13-year-old girl, the stepmother reached the police station pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विकृत! लॉकडाऊनदरम्यान बापाने १३ वर्षीय मुलीवर केला बलात्कार, सावत्र आईने गाठले पोलीस स्टेशन  

 पीडित अल्पवयीन मुलगी दुसर्‍या जिल्ह्यातील एका धार्मिक शाळेत शिकत होती आणि मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यापूर्वी ती घरी परतली होती. ...

coronavirus: संतापजनक! कोरोना होईल म्हणून मुलाने वृद्ध आईला घरात प्रवेश नाकारला - Marathi News | coronavirus: The son refused to let the mother into the house in fear of Corona BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: संतापजनक! कोरोना होईल म्हणून मुलाने वृद्ध आईला घरात प्रवेश नाकारला

कोरोनाच्या भीतीमुळे सर्वसामान्य लोक, शेजारीपाजारी, नातेवाईक आणि अगदी कुटुंबातील लोकही आपल्या जवळच्या लोकांकडे संशयाने पाहू लागले आहेत. ...

गर्लफ्रेंडसाठी केली 8 लाखांची चोरी, पोलिसांनाही इमोशनल करून गेली 'या' दोघांची 'लव्ह स्टोरी' - Marathi News | fake theft story for the girlfriend treatment in Hyderabad sna | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडसाठी केली 8 लाखांची चोरी, पोलिसांनाही इमोशनल करून गेली 'या' दोघांची 'लव्ह स्टोरी'

मुस्लीम मृतदेह दफन करण्यास ५ कब्रस्तानचा विरोध; हिंदूंनी दिली स्मशानभूमीत जागा - Marathi News | 5 cemeteries oppose burial of Muslim bodies; Hindus gave place in the cemetery pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम मृतदेह दफन करण्यास ५ कब्रस्तानचा विरोध; हिंदूंनी दिली स्मशानभूमीत जागा

एका मुस्लीम व्यक्तीला दफन करण्यासाठी ५ कब्रस्तानने जागा दिली नाही कारण त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला असावा अशी भीती काही लोकांना होती. ...

CoronaVirus News : लॉकडाऊनमुळे नोकरी गेली; आईला सांभाळण्यासाठी पैसे नसल्याने मुलाचं भयंकर कृत्य - Marathi News | CoronaVirus Marathi News laborer burnt mother lying bed no money care SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : लॉकडाऊनमुळे नोकरी गेली; आईला सांभाळण्यासाठी पैसे नसल्याने मुलाचं भयंकर कृत्य

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग-धंदे बंद आहेत. काही भागात हातात काम नसल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचदरम्यान काही धक्कादायक घटना समोर येत आहेत. ...

विहिरीतून काढले तब्बल ९ मृतदेह; एकाच कुटुंबातील ६ जणांचा समावेश, परिसरात खळबळ - Marathi News | 9 bodies recovered from well in telangana; Inclusion of 6 members of the same family pnm | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विहिरीतून काढले तब्बल ९ मृतदेह; एकाच कुटुंबातील ६ जणांचा समावेश, परिसरात खळबळ

एका कुटुंबातील ६ सदस्य, त्यांचा एक मित्र आणि अन्य २ व्यक्ती असे मिळून एकूण ९ मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. ...