लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

CoronaVirus News लस टोचल्यानंतरही कोरोनाची लागण होणार? तेलंगानातील रिपोर्ट चिंता वाढविणारा - Marathi News | Will CoronaVirus be infected even after vaccination? Report in Telangana raises concerns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News लस टोचल्यानंतरही कोरोनाची लागण होणार? तेलंगानातील रिपोर्ट चिंता वाढविणारा

CoronaVirus कोरोना लसींच्या प्रतिकार शक्तीवरही शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. य़ा लसी रुग्णामध्ये प्रतिकारशक्ती तयार करतात. अँटीबॉडी तयार करण्याचे काम करतात. ...

हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू, तिघांचा शोध सुरू  - Marathi News | telangana srisailam hydal power plant fire dead bodies found rescue operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू, तिघांचा शोध सुरू 

तेलंगणाच्या श्रीशैलम हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटला आग लागली. ...

तेलंगणातील हायड्रो प्रोजेक्टमध्ये भीषण आग, 9 जण अडकल्याची भीती - Marathi News | telangana fire at srisailam hydroelectric plant many trapped ndrf called | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणातील हायड्रो प्रोजेक्टमध्ये भीषण आग, 9 जण अडकल्याची भीती

तेलंगणाच्या श्रीशैलम हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये (Srisailam hydroelectric plant) आग लागली आहे. ...

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यास मुलाने दिला नकार, शेवटी... - Marathi News | CoronaVirus Marathi News covid19 pandemic ngo performing last rites patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाचा धसका! वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यास मुलाने दिला नकार, शेवटी...

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान अनेक मन हेलावून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. ...

पोलिसांनी पुराच्या पाण्यात धाडस दाखवले, गरोदर महिलेला ट्रॅक्टरमधून रुग्णालयात नेले - Marathi News | Police showed courage in the flood waters, taking the pregnant woman to the hospital in a tractor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांनी पुराच्या पाण्यात धाडस दाखवले, गरोदर महिलेला ट्रॅक्टरमधून रुग्णालयात नेले

राज्यात आणखी दोन असाच मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामाना खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे, नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण बनले आहे. त्यातच, मंचेरियल जिल्ह्यात पोलिसांच्या खाकी वर्दीला माणूसकीचे दर्शन घडले ...

सलाम! विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने केला तब्बल 100 किमीचा प्रवास, 13 गावांतील मुलांना दिली पुस्तकं - Marathi News | teacher travels100 km to distribute books to his students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलाम! विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने केला तब्बल 100 किमीचा प्रवास, 13 गावांतील मुलांना दिली पुस्तकं

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या संकटात अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. ...

दृष्टीकोन - कोरोनाचा आजार... अफवांचा बाजार... जनसामान्य बेजार! - Marathi News | Attitude - Corona disease ... Rumors market ... General boredom! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टीकोन - कोरोनाचा आजार... अफवांचा बाजार... जनसामान्य बेजार!

मुळात कोरोना विषाणू चीनमधून आला हे आता जगभरात सर्वमान्य झाले आहे. चीनच्या वूहान प्रांतात नोव्हेंबर २०१९ मध्येच कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. ...

Coronavirus: ७० वर्षीय कोरोना रुग्णाचा बेडवरुन पडून मृत्यू; सरकारी रुग्णालयाचा निष्काळजीपणा उघड - Marathi News | A 70-year-old corona patient falls out of bed and dies; Government hospital negligence exposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: ७० वर्षीय कोरोना रुग्णाचा बेडवरुन पडून मृत्यू; सरकारी रुग्णालयाचा निष्काळजीपणा उघड

करीमनगर येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा बेडवरुन पडून मृत्यू झाला आहे. ...