लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

हेल्मेट निघाल्याने चाकात अडकले केस, गो कार्टींगदरम्यान बी. टेक विद्यार्थिनीचा मृत्यू - Marathi News | 20 year old engineering student died after hair entangled in go kart wheel in | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेल्मेट निघाल्याने चाकात अडकले केस, गो कार्टींगदरम्यान बी. टेक विद्यार्थिनीचा मृत्यू

Hyderabad : श्रीवार्शिनी बुधवारी गुर्रम गुडा नावाच्या गो कार्टिंग ठिकाणी आपल्या कुटुंबासह गेली होती. कार्टिंग करत असताना अचानक तिचे हेल्मेट निघाले आणि तिचे केस गाडीच्या मागच्या चाकात अडकले. ...

बापरे! 15 लाखांची रोकड अन् 70 कोटींचं घबाड; पोलीस अधिकाऱ्याची संपत्ती पाहून सर्वांचीच उडाली झोप - Marathi News | anti corruption bureau team raids on acp narasimha reddy residence in hyderabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! 15 लाखांची रोकड अन् 70 कोटींचं घबाड; पोलीस अधिकाऱ्याची संपत्ती पाहून सर्वांचीच उडाली झोप

एसीबीकडून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणांवर धाड टाकण्यात येत आहे.  ...

केसीआर यांनी यादागिरीगुट्टाच्या माकडांना खाऊ घातली केळी! - Marathi News | KCR feeds Yadagiri Gutta monkeys with bananas! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केसीआर यांनी यादागिरीगुट्टाच्या माकडांना खाऊ घातली केळी!

भारतात माकडांना पवित्र समजले जाते. विशेषत: तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्यांना हनुमानाचे प्रतिनिधी म्हणून पाहिले जाते. ...

CoronaVirus News : चिंता वाढली! लक्षणं नसलेल्या रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा - Marathi News | CoronaVirus Marathi News covid19 asymptomatic patients have high virus load | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : चिंता वाढली! लक्षणं नसलेल्या रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. मात्र चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना सर्वांच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. ...

धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं - Marathi News | to pay off the debt one month old baby girl was sold for rupee one lakh by her grandmother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं

तेलंगानाच्या हुजूरबाद येथे राहणार्‍या कनकम्मा या महिलेने बरेच कर्ज घेतले होते. ...

लय भारी! जगातील सर्वात वेगवानं भारताचं 'ह्यूमन कॅल्क्युलेटर '; २० वर्षीय नीलकंठने पटकावलं सुवर्णपदक - Marathi News | Neelkantha bhanu prakash world's fastest 'human calculator' from Hyderabad India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! जगातील सर्वात वेगवानं भारताचं 'ह्यूमन कॅल्क्युलेटर '; २० वर्षीय नीलकंठने पटकावलं सुवर्णपदक

संपूर्ण जगभरातून वेगवान मानवी कॅलक्यूलेटर सिद्ध झाल्यानंतर नीलकंठ भानू प्रकाशवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ...

 Video : ....अन् भर रस्त्यात महिलेनं वॉचमनला चपलेनं चांगलाच चोप दिला; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Video: Hyderabad woman assaults watchman for stopping her car video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल : Video : ....अन् भर रस्त्यात महिलेनं वॉचमनला चपलेनं चांगलाच चोप दिला; व्हिडीओ व्हायरल

पोलिसांनी या वॉचमनबाबत तक्रार दाखल करून घेतली आहे. कोर्टाकडून परवानगी मिळाल्यानंतर आता केस दाखल केली जाणार आहे.  ...

CoronaVirus News : पोस्टमन ठरला व्हायरसचा 'सुपर स्प्रेडर', एकाच गावातील 100 जणांना कोरोनाची लागण - Marathi News | CoronaVirus Marathi News Pension distributor turns corona super spreader Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : पोस्टमन ठरला व्हायरसचा 'सुपर स्प्रेडर', एकाच गावातील 100 जणांना कोरोनाची लागण

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 67,151 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 1,059 जणांचा मृत्यू झाला आहे. ...