लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

आम्ही सर्व मशिदींचे उत्खनन करतो, शिवलिंग मिळाले तर आमची अन्...; भाजप नेत्याचं ओवेसींना आव्हान - Marathi News | I am challenging Owaisi that we will dig all mosques in state If dead bodies recovered, you claim it If Shivalinga is found hand it over to us says Telangana BJP chief Bandi SK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही सर्व मशिदींचे उत्खनन करतो, शिवलिंग मिळाले तर आमची अन्...; भाजप नेत्याचं ओवेसींना आव्हान

बांदी संजय कुमार हे बुधवारी रात्री करीमनगर येथे आयोजित एका विशाल 'हिंदू एकता यात्रे'ला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ...

Presidential Election: मुख्यमंत्री KCR तिसरी आघाडी काढण्याच्या तयारीत, विरोधी नेत्यांसोबत बैठका सुरू - Marathi News | Presidential Election: Chief Minister KCR prepares to form a third front, meetings with opposition leaders begin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री KCR तिसरी आघाडी काढण्याच्या तयारीत, विरोधी नेत्यांसोबत बैठका सुरू

KCR Meetings: जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव तिसरी आघाडी काढण्याची तयारी करत आहेत. ...

भयंकर! मुलीला उभं केलं जळत्या कोळश्यावर, स्वयंघोषित बाबाला ठोकल्या बेड्या - Marathi News | The girl make stands on burning coals, the self-proclaimed godman was handcuffed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! मुलीला उभं केलं जळत्या कोळश्यावर, स्वयंघोषित बाबाला ठोकल्या बेड्या

A self styled godman from Telangana was arrested : काही गावकऱ्यांकडून सल्ला मिळाल्यानंतर, तिच्या पालकांनी तिला शुक्रवारी, 13 मे रोजी नास्कल गावातील स्वयंघोषित धर्मगुरू रफी यांच्याकडे उपचारासाठी नेले. ...

अरे बाप रे बाप! रूग्णाच्या किडनीतून काढले २०६ किडनी स्टोन, एका चुकीमुळे त्याला हे पडलं इतकं महागात - Marathi News | 206 kidney stones removed from 56 year old man through keyhole surgery in Hyderabad | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अरे बाप रे बाप! रूग्णाच्या किडनीतून काढले २०६ किडनी स्टोन, एका चुकीमुळे त्याला हे पडलं इतकं महागात

Kidney Stone Case : तेलंगणातील अवेअर ग्लेनईगल ग्लोबल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी नालगोन्डमध्ये राहणाऱ्या वीरामल्ला रामालक्ष्मइयाच्या किडनीतून २०६ स्टोन कीहोल सर्जरीच्या माध्यमातून काढले. ...

Amit Shah on KCR: "तांत्रिक म्हणाला, तुमचा पराभव होईल...", अमित शहांनी उडवली KCR यांची खिल्ली - Marathi News | Amit Shah on KCR: "Tantric said, you will lose", Amit Shah Slams Telangana CM KCR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तांत्रिक म्हणाला, तुमचा पराभव होईल...", अमित शहांनी उडवली KCR यांची खिल्ली

Amit Shah on KCR: तेलंगनातील एका सभेला संबोधित करताना अमित शहांनी मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर जोरदार टीका केली. ...

सरस्वतीच्या दर्शनासाठी गेलेल्या अकाेल्यातील दाेन युवकांचा तेलंगणातील नदीत बुडून मृत्यू - Marathi News | Two youths from Akola who went to visit Saraswati drowned in a river in Telangana | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सरस्वतीच्या दर्शनासाठी गेलेल्या अकाेल्यातील दाेन युवकांचा तेलंगणातील नदीत बुडून मृत्यू

Two Youth Drowned in Godawari River in Telangana : भाैरद येथील प्रतीक महेश गावंडे (२२) व जुने शहरातील बाळापूर राेड परिसरातील भारती प्लाॅटमधील किरण चंद्रशेखर लटकुटे (२२) या दाेन युवकांचा समावेश आहे. ...

Prakash Raj: अभिनेते प्रकाश राज राज्यसभेवर जाणार? मुख्यमंत्री केसीआर यांच्यासोबत भेटीगाठी सुरू - Marathi News | Prakash Raj: Will actor Prakash Raj go to Rajya Sabha? Starts meeting with Chief Minister KCR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेते प्रकाश राज राज्यसभेवर जाणार? मुख्यमंत्री केसीआर यांच्यासोबत भेटीगाठी सुरू

Prakash Raj: तेलंगणातून राज्यसभा सदस्य म्हणून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. विधानसभेत सत्ताधारी पक्ष टीआरएसची मजबूत पकड असल्याने तिन्ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. ...

किळसवाणं! बलात्कार करून केली हत्या, नंतर मृतदेहासोबत ठेवले शारीरिक संबंध - Marathi News | Man rapes, kills woman & has sex with deadbody in Telangana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किळसवाणं! बलात्कार करून केली हत्या, नंतर मृतदेहासोबत ठेवले शारीरिक संबंध

Rape And Murder Case : तेलंगणातील हैदराबादपासून ५० किमी अंतरावर असलेल्या चौतुप्पल गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.  ...