Telangana, Latest Marathi News
तेलंगणामध्ये काँग्रेसने बीआरएसला पिछाडीवर टाकले आहे, यामुळे आता काँग्रेसला दक्षिणेतील कर्नाटकनंतर तेलंगणा या एका राज्यात विजय मिळणार आहे. ...
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांप्रमाणे भाजपला तेलंगणात सत्ता खेचून आणण्यात यश मिळवता आलं नसलं तरीही या राज्यातूनही भाजपसाठी खूशखबर आली आहे. ...
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ...
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार तेलंगणात काँग्रेसने ६४ जागांवर आघाडी घेतली असून बीआरएसने ३६ जागांवर आघाडी घेतल्याचं चित्र आहे. ...
काँग्रसने ६० जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून आल्यानंतर काँग्रेस समर्थकांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे ...
Telangana Assembly Election Result 2023 : तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यातील निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
Telangana Assembly Election Result 2023: काँग्रेसचे तेलंगणा निरीक्षक माणिकराव ठाकरेंचा मोठा दावा ...
एक्झिट पोलमध्ये तेलंगणात काँग्रेसची सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...