सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याच्या तीन दरवाजांद्वारे १ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी अडीच वाजेदरम्यान ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात सोडण्यात आले. ...
धक्कादायक आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे, राज्यातील काही वरिष्ठ सफाई कामगार आणि ड्रायव्हर्सचा पगार हा चक्क आयएएस (IAS) अधिकारी आणि राज्यपालांच्या पगारापेक्षाही अधिक झाला आहे... ...
Falcon Group Ex-COO Arrested: तेलंगणा गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ७९२ कोटी रुपयांच्या मोठ्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी फाल्कन ग्रुपचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) विकास कुमार साखरे यांना अटक केली आहे. ...
तेलंगणा राज्याच्या स्थापनेपासून पहिल्या १० वर्षांत राज्याने एकूण सुमारे १५ लाख कोटी रुपये खर्च केले. त्यापैकी सुमारे १२ लाख कोटी रुपये पगार, पेन्शन व कर्जफेडीसाठी खर्च झालेत. ...
एका बाजूला रामराज यांनी आर्थिक परिस्थितीमुळे हे पाऊल उचलल्याचे पत्रात म्हटले आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या भावाने हा दावा फेटाळून लावल्याने मृत्यूचे गूढ अधिक गडद झाले आहे. ...