धमार्बाद तालुक्याचा तेलगंणात समावेश करण्याच्या मागणीची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दखल घेतल्यानंतर आता १८ जून रोजी या विषयावर पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची मंत्रालयात बैठक होणार आहे़ त्या पार्श्वभूमीवर १५ जून रोज ...
धर्माबादपाठोपाठ जिल्ह्यातील हिमायतनगर आणि बिलोली तालुक्यातील काही नागरिकांनी तेलंगणामध्ये समाविष्ट होण्याची मागणी केली आहे. तेलंगणातील विकासाची गती पाहता महाराष्ट्रातील तीन तालुक्यांतील नागरिकांनी तेलंगणात समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
धर्माबाद तालुका हा राज्याचे शेवटचे टोक असल्यामुळे शासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्या प्रलंबित आहेत़ त्यामुळे सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव पाटील कदम यांनी तेलंगणा राज्यातील लोकप्रतिनिधींची भेट घेवून धर्माबाद तालुक्याचा भाग तेलगं ...
जगभ्रमंतीवर निघालेल्या एका सायकलपटूला रात्रीच्या वेळी वास्तव्यासाठी शेतात तंबू ठोकणे चांगलेच महागात पडले. सायकलीवरून विश्वभ्रमणावर निघालेल्या या सायकलपटूला शेतकऱ्यांनी चोर समजून पडकले आणि त्याला मारहाण केली. ...
पाईप चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सोहेल कन्स्ट्रक्शनचे मालक शेख नजीर अहमद अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्याचवेळी रविवारी तेलंगणातील मेदक पोलिसांनी नांदेडमध्ये येऊन विश्वा इंजिनिअरिंग कंपनीच्या ५४ पाईपांची ओळख पटवली. तसेच या प्रकरणात ...
सभागृहात गोंधळ घालणारे लोकनियुक्त सभासद ही आता सार्वत्रिक समस्याच बनली आहे. सभागृहात गोंधळ घालून हेडफोन फेकून मारल्या प्रकरणी काँग्रेसच्या 11 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे... ...
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मंगळवारी ज्या हेलिकॉप्टरमधून करीमनगर ते पेड्डपल्ली असा प्रवास करणार होते, त्यात ठेवलेल्या एका बॅगेतून धूर येत असल्याचे त्यांच्या सोबतच्या अधिका-याच्या लक्षात आले. ...