लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

राहुल गांधी म्हणजे भारताच्या राजकारणातील विदूषक, चंद्रशेखर राव यांची टीका - Marathi News | Rahul Gandhi is the biggest buffoon in the country - Chandrashekhar Rao | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी म्हणजे भारताच्या राजकारणातील विदूषक, चंद्रशेखर राव यांची टीका

राहुल गांधी हे भारताच्या राजकारणातील विदूषक आहेत, अशी टीका तेलंगाणाचे  मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे. ...

तेलंगणा विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त, मुदतपूर्व निवडणुकीचा मार्ग मोकळा - Marathi News | Telangana cabinet recommends assembly dissolution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणा विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त, मुदतपूर्व निवडणुकीचा मार्ग मोकळा

तेलंगणामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने विधानसभा बरखास्त करून मुदतपूर्व निवडणुका घेण्याची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. ...

आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंचे मेहुणे नंदमुरी हरिकृष्णा यांचा भीषण अपघातात मृत्यू - Marathi News | TDP leader Nandmuri Harikrishna dies in road accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंचे मेहुणे नंदमुरी हरिकृष्णा यांचा भीषण अपघातात मृत्यू

दक्षिणेतील अभिनेते, तेलुगू देसम पक्षाचे नेते नंदामुरी हरिकृष्णा यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. ...

भाजपा-टीआरएस जवळीक वाढली, निवडणुकीनंतर एकत्र येणार? - Marathi News | BJP-TRS alliance on cards? KCR meets PM Narendra Modi second time in a month; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा-टीआरएस जवळीक वाढली, निवडणुकीनंतर एकत्र येणार?

तेलगू देसम पार्टीबरोबर असणारी भाजपाची युती संपुष्टात आल्यानंतर भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतात नव्या मित्राच्या शोधात आहेच. ...

दारुच्या नशेत त्यानं चक्क जिवंत कोंबडी फाडून खाल्ली - Marathi News | Telangana youth eats chicken alive after getting drunk | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दारुच्या नशेत त्यानं चक्क जिवंत कोंबडी फाडून खाल्ली

संपूर्ण प्रकार एका व्यक्तीनं मोबाईलमध्ये कैद केला आहे ...

तेलंगाणाचा आगळावेगळा उत्सव बोनालू - Marathi News | Bonnalu celebrates in Telangana | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगाणाचा आगळावेगळा उत्सव बोनालू

तेलंगणाच्या जंगलात 24 मोरांचा मृत्यू, पक्षीमित्रांकडून हळहळ - Marathi News | 24 peacock deaths in the forests of Telangana, ruckus by bird makers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणाच्या जंगलात 24 मोरांचा मृत्यू, पक्षीमित्रांकडून हळहळ

तेलंगणामध्ये तब्बल 24 मोरांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

तेलंगणातील आरटीआय कार्यकर्त्याची हत्या करणाऱ्या फरार आरोपींना अटक  - Marathi News | The arrest of the absconding accused in the Telangana RTI activist was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तेलंगणातील आरटीआय कार्यकर्त्याची हत्या करणाऱ्या फरार आरोपींना अटक 

राजेश्वर गौड एलिमती (४६) आणि राजय्या कसारप्पू (५१) अशी या आरोपींची नावे ...