शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे.

Read more

राष्ट्रीय : ओवैसींना स्पीकर पदावरुन हटवलं; अखेर तेलंगणातील भाजपा आमदारांनी घेतली 'शपथ'

राष्ट्रीय : तीन राज्यांत विजय, प्रचंड मोदी लाट, तरीही भाजपाचे हे ९ खासदार विधानसभेच्या निवडणुकीत झाले पराभूत  

राष्ट्रीय : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच रेवंत रेड्डी अ‍ॅक्शन मोडमध्ये; ६ गॅरंटी योजनेवर केली सही

राष्ट्रीय : रेवंत रेड्डींनी शब्द पाळला; शपथविधीपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर चालवला बुलडोझर

राष्ट्रीय : रेवंत रेड्डी, तुमचं अभिनंदन आणि मी आश्वस्त करतो की...; पंतप्रधान मोदींनी दिला शब्द!

राष्ट्रीय : रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री, ११ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

राष्ट्रीय : भाजपचे खासदार आमदार झाले तर वेतन, भत्ते, सुविधा कमी होणार की वाढणार?

राष्ट्रीय : 'पराभवानंतर EVM ला दोष देतात; हिंदू धर्माचा अपमान करतात', अनुराग ठाकूर काँग्रेसवर कडाडले

राष्ट्रीय : रेवंत रेड्डींच्या शपथविधीला सोनिया गांधी उपस्थित राहणार? तेलंगणात उद्या नवीन सरकार स्थापन होणार! 

राष्ट्रीय : तेलंगणाचे भावी मुख्यमंत्री दिल्लीत; राहुल गांधींं म्हणाले सरकार शब्द पाळणार