Local Body Election 2025: विरोधी पक्षांचे उमेदवार जिंकले तर तुम्हाला निधी मिळणार नाही. तसेच केंद्रीय निधीही दुसरीकडे वळवला जाऊ शकतो, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...
छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती जंगलात झालेल्या चकमकीत कुख्यात नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा आणि त्याची पत्नीसह एकूण सहा नक्षलवादी ठार झाले. ...
MLA Disqualification Case Telangana: तेलंगणा दहा आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची दोन आठवड्यात सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या खंठपीठाने विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. ...
Jubilee Hills Byelection : तेलंगामामधील हैदराबाद येथील जुबली हिल्स विधानसभा निवडणुकीचा निकाल सध्या चर्चेत आहे. या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नवीन यादव यांनी बीआरएसचा बालेकिल्ला भेदत दणदणीत विजय मिळवला. ...