म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Tejaswini Pandit: रानबाजार या वेबसीरिजची जोरदार चर्चा झाली. या सीरिजमधील अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या बोल्ड सीन्सची देखील चर्चेत आले. ...
Marathi Actresses Who have their brands : प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होणारे अनेक कलाकार मंडळी वेगवेगळा बिझनेस करून चिक्कार पैसा कमवत आहेत. मराठी अभिनेत्रीही यात मागे नाही. अनेक मराठी अभिनेत्रीचे स्वत:चे लोकप्रिय बँड्स आहेत. ...
RaanBaazaar New Promo : गेल्या 20 मे रोजी ‘रानबाजार’ या वेबसीरिजचे तीन भाग प्रदर्शित झालेत आणि या तिन्ही भागांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. आता उद्या शुक्रवारी या सीरिजचे पुढचे भाग प्रदर्शित होत आहेत. तूर्तास त्याचा प्रोमो रिलीज झाला आहे. ...