तेजस्वी प्रकाशने संस्कार, स्वरागिणी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पहरेदार पिया की या मालिकेमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ती आता कर्णसंगिनी मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. Read More
Tejasswi Prakash : टीव्हीवरील लोकप्रिय कुकिंग रिॲलिटी शो 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'(Celebrity Masterchef Show)मध्ये छोट्या पडद्यावरील अनेक बड्या सेलिब्रिटींनी भाग घेतला आहे. जे सध्या आपल्या चविष्ट खाद्यपदार्थाने परिक्षकांची मने जिंकत आहे. ...
Tejasswi Prakash : गेल्या आठवड्यात चंदन प्रभाकरला शोमधून बाहेर काढण्यात आले होते, तर अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये कठोर परिश्रम करावे लागले कारण ती सध्या शेवटच्या स्थानावर आहे. ...
Tejaswi Prakash And Karan Kundra : तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राची लव्हस्टोरी सलमान खानचा शो 'बिग बॉस १५'मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून दोघेही एकत्र आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती. ...