लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तेजस्वी यादव

तेजस्वी यादव

Tejashwi yadav, Latest Marathi News

लालूंचे चिरंजीव बसणार सोनिया गांधींच्या पंगतीला - Marathi News | RJD leader Tejashwi Yadav to attend dinner hosted for opposition parties by Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूंचे चिरंजीव बसणार सोनिया गांधींच्या पंगतीला

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी राजदची साथ सोडून भाजसोबत हातमिळवणी केल्यापासून लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांमागे बेहिशेबी संपत्तीप्रकरणी अनेक चौकश्यांचा ससेमिरा मागे लागला आहे. ...

'माझ्या हत्येचा कट रचला जातोय', तेजस्वी यादव यांचा नितीश कुमार सरकारवर गंभीर आरोप  - Marathi News | Tejashwi yadav life threat bihar government nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्या हत्येचा कट रचला जातोय', तेजस्वी यादव यांचा नितीश कुमार सरकारवर गंभीर आरोप 

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी गुरुवारी (22 फेब्रुवारी) बिहार सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ...

यादव कुटुंबावर कोसळले आभाळ, लालूंना शिक्षा झाल्याच्या धक्क्याने बहिणीचे निधन - Marathi News | lalu prasads elder sister gangotri devi dies at 75 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यादव कुटुंबावर कोसळले आभाळ, लालूंना शिक्षा झाल्याच्या धक्क्याने बहिणीचे निधन

या घटनेमुळे यादव कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. शनिवारी लालू यांना शिक्षा सुनावली जाणार होती. यामुळे गंगोत्री दिवसभर लालू यांच्यासाठी प्रार्थना करत होत्या. ...

लालूंच्या तुरुंगवासानंतर आता कुटुंबीयांवर निनावी मालमत्तेप्रकरणी कारवाईची टांगती तलवार - Marathi News | After Laloo's imprisonment, the hangman's sword against the family property | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूंच्या तुरुंगवासानंतर आता कुटुंबीयांवर निनावी मालमत्तेप्रकरणी कारवाईची टांगती तलवार

गाजलेल्या चारा घोटाळ्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवून साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र लालू यादव यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी एवढ्यावरच संपण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. ...

लालूप्रसाद यादव यांच्या जामिनासाठी हायकोर्टात जाणारच- तेजस्वी यादव - Marathi News | We will go to the High Court for Laluprasad yadav's bail- Tejashwi Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूप्रसाद यादव यांच्या जामिनासाठी हायकोर्टात जाणारच- तेजस्वी यादव

लालू प्रसाद यादव यांच्या जामीनासाठी हायकोर्टात जाणार असल्याचं लालूप्रसाद यादव यांचा मुलगा व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी म्हंटलं आहे. ...