लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तेजस्वी यादव

तेजस्वी यादव

Tejashwi yadav, Latest Marathi News

राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार -तेजस्वी यादव - Marathi News | Rahul Gandhi is the true candidate for the post of Prime Minister -Secilo Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार -तेजस्वी यादव

राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपाने काही हजार कोटी रुपये खर्च केले, असा आरोपही त्यांनी केला. ...

आरक्षणाचे अस्त्र भाजपावरच उलटेल - तेजस्वी यादव - Marathi News | Resistance vetoed on BJP - Stunning Yadav | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आरक्षणाचे अस्त्र भाजपावरच उलटेल - तेजस्वी यादव

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोदी सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षणाचे अस्त्र भाजपाच्याच अंगावर उलटेल, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे नेते व लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी केली. ...

‘सीबीआय, ईडी या तपास यंत्रणा भाजपा आघाडीतील सहयोगी बनल्या आहेत’ - Marathi News | CBI and ED are no longer agencies, they have now become alliance partners of BJP - Tejashwi Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सीबीआय, ईडी या तपास यंत्रणा भाजपा आघाडीतील सहयोगी बनल्या आहेत’

उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी यांच्यात आघाडी झाली आहे. ही आघाडी केल्याबद्दल तेजस्वी यादव यांनी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांचे अभिनंदन केले.  ...

पंतप्रधान मोदींच्या मित्राचा काँग्रेसला 'हात'? भाजपाची बिकट वाट - Marathi News | Announcement Of Rlsp Chief Upendra Kushwaha Joining The Mahagathbandhan Likely To Be happen soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या मित्राचा काँग्रेसला 'हात'? भाजपाची बिकट वाट

महाआघाडीच्या हालचालींना वेग आल्यानं भाजपाची चिंता वाढणार ...

बिहारचे भवितव्य 'तेजस्वी', भाजपाच्या 'शत्रूं'ची यादवी खेळी  - Marathi News | The future of Bihar is 'bright', MP shatrughna sinha appreciate tejasvi yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारचे भवितव्य 'तेजस्वी', भाजपाच्या 'शत्रूं'ची यादवी खेळी 

भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा हे भाजपविरुद्ध मोहीम चालवताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच सिन्हा यांनी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यासोबत एकाच व्यासपीठावरुन संवाद साधला. ...

कुछ तो गडबड है.... तेजस्वी यादव यांच्याकडून पंतप्रधान मोदींचा गणिताचा क्लास - Marathi News | Something is disturbing .... Prime Minister Modi's Mathematical Class from Tejashiv Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुछ तो गडबड है.... तेजस्वी यादव यांच्याकडून पंतप्रधान मोदींचा गणिताचा क्लास

आकडेवारीचा आधार घेऊन मोदींच्या दाव्याची खिल्ली ...

IRCTC टेंडर घोटाळ्याप्रकरणी राबडी देवींच्या घरावर सीबीआयचे छापे - Marathi News | CBI raids at Rabri Devi's house in IRCTC tender scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IRCTC टेंडर घोटाळ्याप्रकरणी राबडी देवींच्या घरावर सीबीआयचे छापे

रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानावर सीबीआयने मंगळवारी छापा टाकला. ...

'रामनवमीला दंगल घडविण्यासाठी मोहन भागवतांकडून बिहारमधील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण' - Marathi News | Mohan Bhagwat gave training on how to incite riots during Ram Navami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'रामनवमीला दंगल घडविण्यासाठी मोहन भागवतांकडून बिहारमधील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण'

या 14 दिवसांमध्ये त्यांनी येथील कार्यकर्त्यांना दंगल कशी भडकावयची, याचे रीतसर प्रशिक्षण दिले. ...