आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोदी सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षणाचे अस्त्र भाजपाच्याच अंगावर उलटेल, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे नेते व लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी केली. ...
उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी यांच्यात आघाडी झाली आहे. ही आघाडी केल्याबद्दल तेजस्वी यादव यांनी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांचे अभिनंदन केले. ...
भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा हे भाजपविरुद्ध मोहीम चालवताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच सिन्हा यांनी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यासोबत एकाच व्यासपीठावरुन संवाद साधला. ...
रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानावर सीबीआयने मंगळवारी छापा टाकला. ...
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी राजदची साथ सोडून भाजसोबत हातमिळवणी केल्यापासून लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांमागे बेहिशेबी संपत्तीप्रकरणी अनेक चौकश्यांचा ससेमिरा मागे लागला आहे. ...