लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेजस्वी यादव

तेजस्वी यादव

Tejashwi yadav, Latest Marathi News

Bihar Political Crisis : नितीश कुमारांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री - Marathi News | Bihar Political Crisis Nitish Kumar took oath as Chief Minister for the eighth time Tejashwi Yadav Deputy Chief Minister lalu prasad yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार : नितीश कुमारांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री

नितीश कुमार आठव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ...

Tejashwi Yadav on Bihar Politics: "लालू प्रसादांनी अडवाणींचा 'रथ' रोखला होता, आम्हीही झुकणार नाही.."; तेजस्वी यादव यांचा भाजपाला इशारा - Marathi News | Lalu Prasad Yadav son Tejashwi Yadav gives warning to Pm Narendra Modi led BJP after Nitish Kumar exit from NDA Bihar Politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लालू प्रसादांनी अडवाणींचा 'रथ' रोखला होता, आम्हीही झुकणार नाही.."; भाजपाला तेजस्वी यादवांचा इशारा

महाराष्ट्रातील भाजपाचा आनंद बिहारच्या धक्क्याने हिरावला जाणार का? अशी चर्चा ...

Bihar Political Crisis: बिहारमधील सरकार कोसळलं; मुख्यमंत्री नितीश कुमारांचा राजीनामा, भाजपाला धक्का - Marathi News | Bihar Political Crisis: Government in Bihar collapsed; Chief Minister Nitish Kumar's resignation, shock to BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधील सरकार कोसळलं; मुख्यमंत्री नितीश कुमारांचा राजीनामा, भाजपाला धक्का

बिहारमध्ये एकूण २४३ सदस्य संख्या आहे. याठिकाणी बहुमत सिद्ध करण्यासाठी १२२ सदस्यांची गरज आहे ...

मोठा उलटफेर! तेजस्वी होतील बिहारचे CM, तर नितीश PM पदाचा चेहरा; लालूंच्या मेहुण्याचं विधान  - Marathi News | Tejashwi yadav will be the CM of Bihar while Nitish is the face of the PM post says prabhunath yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा उलटफेर! तेजस्वी होतील बिहारचे CM, तर नितीश PM पदाचा चेहरा; लालूंच्या मेहुण्याचं विधान 

बिहारमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून मुख्यमंत्री नितीश कुमार कोणत्याही क्षणी भाजपाची साथ सोडून 'राजद'सोबत चूल मांडू शकतात. ...

नरेंद्र मोदींचा बिहारच्या तेजस्वी यादवांना फोन; लालूंच्या प्रकृतीबाबत विचारणा - Marathi News | Narendra Modi's phone call to Tejaswi Yadav of Bihar; Asked about Lalu's health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींचा बिहारच्या तेजस्वी यादवांना फोन; लालूंच्या प्रकृतीबाबत विचारणा

लालू प्रसाद यांच्या तब्येतीची आज डॉक्टरांच्या एका पथकाने तपासणी केली आहे. त्यांच्यानुसार लालू यांची प्रकृती स्थिर आहे आणि सुधारणा होत आहे. ...

Tejashwi Yadav: “लाऊडस्पीकर नसताना देवाची भक्ती होत नव्हती का?”; तेजस्वी यादवांचा थेट सवाल - Marathi News | rjd tejashwi yadav question on loudspeaker row did not prayer happen without loudspeaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“लाऊडस्पीकर नसताना देवाची भक्ती होत नव्हती का?”; तेजस्वी यादवांचा थेट सवाल

Tejashwi Yadav: जनहिताचे खरे मुद्दे सोडून लोकांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला. ...

बिहारमध्ये राजकारण तापले; नितीशकुमार आणि तेजस्वी यादव एकत्र येणार? - Marathi News | Politics happing in Bihar; Will Nitish Kumar and Tejaswi Yadav come together? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये राजकारण तापले; नितीशकुमार आणि तेजस्वी यादव एकत्र येणार?

नितीशकुमार यांच्याशी हातमिळवणी करण्याची शक्यता राजदने फेटाळली ...

Tejashwi Yadav on Ajit Pawar: तेजस्वी यादवांनी घेतले अजित पवारांचे नाव; पहाटेचा शपथविधी आठवला, अन् - Marathi News | Tejashwi Yadav on Ajit Pawar: Tejaswi Yadav takes Ajit Pawar's name; I remembered the morning swearing-in ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी यादवांनी घेतले अजित पवारांचे नाव; पहाटेचा शपथविधी आठवला, अन्...

Tejashwi Yadav reaction on Ajit Pawar's early morning oath taking: २०१९ मध्ये अजित पवारांनी पहाटे पहाटे भाजपाला समर्थन दिले होते. तेव्हा त्यांनी पवारांची एनसीपी तोडली होती आणि भाजपासोबत सरकारन बनविले होते. ...