लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेजश्री प्रधान 

तेजश्री प्रधान 

Tejashree pradhan, Latest Marathi News

तेजश्री-सुबोधचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ नाट्यगृहात प्रदर्शित, सिनेमाच्या भव्य प्रीमियरला प्रेक्षकांचा प्रतिसाद - Marathi News | tejashree pradhan and subodh bhave hashtag tadev lagnam movie released in natyagruh theatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्री-सुबोधचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ नाट्यगृहात प्रदर्शित, सिनेमाच्या भव्य प्रीमियरला प्रेक्षकांचा प्रतिसाद

तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे मुख्य भूमिकेत असलेला 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने आणखी एक विक्रम केला आहे. नाट्यगृहात प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. ...

जान्हवीच्या मंगळसूत्राशी तेजश्रीचं आहे खास कनेक्शन, म्हणाली- "माझ्या आयुष्यातील ती पहिली गोष्ट..." - Marathi News | tejashree pradhan has special connection with honar soon me hya gharchi janhvi mangalsutra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवीच्या मंगळसूत्राशी तेजश्रीचं आहे खास कनेक्शन, म्हणाली- "माझ्या आयुष्यातील ती पहिली गोष्ट..."

तेजश्रीने अजूनही जपून ठेवलंय जान्हवीचं मंगळसूत्र कारण... ...

लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनशीप चांगलं आहे का? तेजश्री प्रधान म्हणाली-"हा एक बिझनेस असून..." - Marathi News | marathi actress tejashree pradhan talk about live in relationship and marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनशीप चांगलं आहे का? तेजश्री प्रधान म्हणाली-"हा एक बिझनेस असून..."

तेजश्री प्रधानने भारतीय विवाहसंस्था आणि लिव्ह इन रिलेशनशीप यावर तिचं परखड मत व्यक्त केलंय ...

"मला पंचविशीत लग्न करायचं होतं, मी केलंही पण...", तेजश्री प्रधान नेमकं काय म्हणाली? - Marathi News | tejashree pradhan talk about marriage said girls fall for wrong man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला पंचविशीत लग्न करायचं होतं, मी केलंही पण...", तेजश्री प्रधान नेमकं काय म्हणाली?

तेजश्रीने लग्न, लिव्ह इन रिलेशनशिप यांसारख्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ...

लग्नाळू मुलगा अन् नकार देणारी मुलगी, 'हॅशटॅग तदेव लग्नम' म्हणत होईल का शुभमंगल सावधान? - Marathi News | tejashree pradhan and subodh bhave hashtag tadaiv lagnam marathi movie exvlusive interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाळू मुलगा अन् नकार देणारी मुलगी, 'हॅशटॅग तदेव लग्नम' म्हणत होईल का शुभमंगल सावधान?

लग्नाची नवी परिभाषा सांगणारा 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा चित्रपट येत्या २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक आणि कलाकारांनी 'लोकमत'शी साधलेला खास संवाद. ...

सिनेमागृहात नाही तर नाट्यगृहात प्रदर्शित होणार तेजश्री-सुबोधचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’, मराठीत पहिल्यांदाच नवा प्रयोग - Marathi News | tejashree pradhan and subodh bhave marathi movie hashtag tadev lagnam premiere in natyagruh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमागृहात नाही तर नाट्यगृहात प्रदर्शित होणार तेजश्री-सुबोधचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’, मराठीत पहिल्यांदाच नवा प्रयोग

‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा सिनेमा चित्रपटगृहात नाही तर नाट्यगृहात प्रदर्शित केला जाणार आहे.  या चित्रपटाचा भव्य प्रीमियर २० डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत होणार आहे. ...

प्रेम, काळजी आणि नात्याचे नवे रंग! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ मधील ‘जीवापाड जपतो’ गाणं रिलीज - Marathi News | Hashtag Tadev Lagnam upcoming marathi movie new song jivapaad japto released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेम, काळजी आणि नात्याचे नवे रंग! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ मधील ‘जीवापाड जपतो’ गाणं रिलीज

या गाण्याने थेट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.   ...

"हो, मला लग्न करायचंय", तेजश्रीने सांगितल्या जोडीदाराच्या अपेक्षा, म्हणाली- "आयुष्यभर साथ देणारा..." - Marathi News | marathi actress tejashree pradhan talk about second marriage said i would love too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो, मला लग्न करायचंय", तेजश्रीने सांगितल्या जोडीदाराच्या अपेक्षा, म्हणाली- "आयुष्यभर साथ देणारा..."

सिनेमातील भूमिका, लग्नसंस्था, मॅट्रीमोनियल साइट्स याबद्दल बोलताना तेजश्रीने दुसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. या मुलाखतीत तिने जोडीदाराच्या अपेक्षाही सांगितल्या. ...