लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेजश्री प्रधान 

तेजश्री प्रधान 

Tejashree pradhan, Latest Marathi News

साडीत प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री तेजश्री प्रधान, पाहा तिचे साडीतले कधी न पाहिलेले फोटो! - Marathi News | Actress tejashree pradhan looks very beautiful in a saree, see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साडीत प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री तेजश्री प्रधान, पाहा तिचे साडीतले कधी न पाहिलेले फोटो!

तेजश्रीला सोशल मीडियावर प्रचंड फॅनफॉलोईंग आहे. ...

'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत आता बबड्याची खैर नाही, कारण सासू झाली आई, पहा हा व्हिडिओ - Marathi News | In the series 'Aggabai Sasubai', Babadya is no longer well, because mother-in-law has become a mother, watch this video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत आता बबड्याची खैर नाही, कारण सासू झाली आई, पहा हा व्हिडिओ

‘अग्गंबाई सासूबाई’ या लोकप्रिय मालिकेच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. ...

तेजश्री प्रधानने पहिल्याच हिंदी चित्रपटात दिलाय लीप लॉक, लॉकडाऊनमुळे होऊ शकला नाहीये चित्रपट प्रदर्शित - Marathi News | marathi actress Tejashree Pradhan and sharman joshi lip lock scene in babloo bachelor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्री प्रधानने पहिल्याच हिंदी चित्रपटात दिलाय लीप लॉक, लॉकडाऊनमुळे होऊ शकला नाहीये चित्रपट प्रदर्शित

'बबलू बॅचलर' या चित्रपटात तेजश्री प्रधान आणि शर्मन जोशी यांचा किसिंग सीन असून चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यावर याच सीनची चर्चा रंगली होती. ...

होणार सून मी ह्या घरची पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीस, या वेळात पाहाता येणार मालिका - Marathi News | honar sun mi hya gharchi will be re telecast on zee marathi during Lockdown PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होणार सून मी ह्या घरची पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीस, या वेळात पाहाता येणार मालिका

तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांची मुख्य भूमिका असलेली होणार सून मी ह्या घरची मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...

मोकळा वेळ मिळाल्याने तेजश्री प्रधान म्हणते आनंदी आनंद गडे ! - Marathi News | For This Reason tejashree pradhan Enjoying Quarantine Rutine-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोकळा वेळ मिळाल्याने तेजश्री प्रधान म्हणते आनंदी आनंद गडे !

सगळ्यांनी प्लिज घरीच थांबा. उगाच बाहेर जाऊ नका. आता जर शिस्त पाळली आणि घरी थांबलो तर लवकर बाहेर जाता येईल. पण जर आताच्या घडीला बाहेर गेलो तर पुढे अजून घरीच थांबावं लागेल. ...

'अग्गंबाई सासूबाई’मधील शुभ्रा लॉकडाऊनचा असा करुन घेतेय उपयोग , वाचून तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | Tejshree pradhan reading books during lockdown period gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अग्गंबाई सासूबाई’मधील शुभ्रा लॉकडाऊनचा असा करुन घेतेय उपयोग , वाचून तुम्हीही कराल कौतुक

छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने छाप पाडली आहे ...

अग्गंबाई...! शुभ्रा-सोहमच्या फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव, एकाने दिला खरोखर लग्न करण्याचा सल्ला - Marathi News | Aggabai Sasubai Serial: Comments on the photo of Shubhra-Soham, one has actually suggested marriage Tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अग्गंबाई...! शुभ्रा-सोहमच्या फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव, एकाने दिला खरोखर लग्न करण्याचा सल्ला

सोहम व शुभ्राच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना पहायला मिळत आहे. ...

SHOCKING: पुन्हा चव्हाट्यावर आले शशांक आणि तेजश्रीचे नाते, हे आहे त्यामागचे कारण - Marathi News | SHOCKING : Real Reason Behind Shashank Ketkar And Tejashree Pradhan Divorced-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SHOCKING: पुन्हा चव्हाट्यावर आले शशांक आणि तेजश्रीचे नाते, हे आहे त्यामागचे कारण

जान्हवी साकारणारी तेजश्री प्रधान आणि श्री साकारणारा शशांक केतकर रसिकांचे लाडके बनले. मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानच तेजश्री आणि शशांक यांच्यात जवळीक वाढली होती. ...