मराठी कलाविश्वात अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी थाटामाटात लग्न केले. पण काही कारणांनी त्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही आणि त्या जोडीदारापासून विभक्त झाल्या. ...
Tejashri pradhan:२०१० मध्ये तेजश्रीने 'झेंडा' या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर 'ह्या गोजिरवाण्या घरात' या मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावरही एन्ट्री केली. ...