2015 मध्ये भाजपने येथे 53 जागा जिंकल्या होत्या. तर सत्ताधारी जदयूने महाआघाडीसोबत निवडणूक लढवत 71 जागांवर विजय मिळवला होता. तर राजदने 80 आणि काँग्रेसने 27 जागा जिंकल्या होत्या. ...
राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी लालू यांच्या वतीने त्यांचे पुत्र आणि विरोधीपक्षनेते तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांनी नामांकन दाखल केले. अध्यक्षपदासाठी लालू यांचा एकच अर्ज मिळाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...
तेजप्रताप आणि तेजस्वी यांच्यात लोकसभा निवडणुकीपासूनच वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येते. त्यातच पक्षाच्या सदस्यता नोंदणी कार्यक्रमात दोघेही उपस्थित नसल्यामुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...
तेजप्रताप यादव यांच्या भूमिकेमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. तेजप्रताप यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिले की, राजदच्या परंपरागत मतदार संघातून बाहेरच्या व्यक्तींना निवडून देऊ नका. ...
राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजप्रताप यादव बंडखोरी करण्याची शक्यता आहे. एवढेच नाही, तर ते सासरे चंद्रिका राय यांच्याविरुद्ध सारण मतदार संघातून लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बिहारमध्ये सासरा आणि जावई यांच्यात लढत रंगण्याची ...
पत्नी ऐश्वर्याशी घटस्फोट घेण्याच्या तयारीत असलेले तेजप्रताप यादव यांनी रांची येथे आपले वडील लालूप्रसाद यादव यांची भेट घेतल्यानंतर ते अद्याप घरी परतलेलेच नाहीत ...