लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, फोटो

Technology, Latest Marathi News

1TB मेमरी, 16GB रॅम! एक नंबर स्पेसिफिकेशन्सनी ठासून भरलेला Nubia Z40 Pro लाँच; इतकी आहे किंमत - Marathi News | Nubia z40 pro smartphone launched check price and specification | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :1TB मेमरी, 16GB रॅम! एक नंबर स्पेसिफिकेशन्सनी ठासून भरलेला Nubia Z40 Pro लाँच; इतकी आहे किंमत

Nubia नं चीनमध्ये टॉप ऑफ द लाईन स्पेक्ससह Nubia Z40 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. यात Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 64MP कॅमेरा, 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे. ...

Jio चा धमाका; नवीन Recharge Plan लाँच, Disney+ Hotstar चे मिळेल प्रीमियम सब्सक्रिप्शन - Marathi News | Jio new recharge plan with disney hotstar premium subscription unlimited calls up to 3gb day and more | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jio चा शानदार धमाका; नवीन रिचार्ज प्लॅन लाँच, जाणून घ्या बेनिफिट्स...

Jio Recharge Plan : या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्संना अनलिमिटेड कॉल, डेटा आणि एसएमएस बेनिफिट्ससह Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे. ...

धमाकेदार सूट! 3000 रुपयांमध्ये Realme चा दमदार 5G फोन होईल तुमचा; आजपासून सुरु होणार सेल - Marathi News | Realme 9 pro 5g first sale in india today know price specifications and launch offers | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :धमाकेदार सूट! 3000 रुपयांमध्ये Realme चा दमदार 5G फोन होईल तुमचा; आजपासून सुरु होणार सेल

Realme 9 Pro 5G आज म्हणजे 23 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता पहिल्यांदाच सेलसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन रियलमीच्या अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकत घेता येईल. ...

Smartphone Storage Problem: तुमच्या स्मार्टफोनचं स्टोरेज संपलंय? या सोप्या पद्धती फॉलो करुन मिळवा जास्त स्पेस - Marathi News | Smartphone Storage Problem: Smartphone storage getting low? Know how to get more space | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या स्मार्टफोनचं स्टोरेज संपलंय? या सोप्या पद्धती फॉलो करुन मिळवा जास्त स्पेस

Smartphone Storage Problem: सध्या जास्त रॅम आणि स्टोरेज असलेल्या फोन्सची मागणी जास्त आहे. आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत, ज्याचा वापर करुन तुम्ही स्टोरेज वाढवू शकता. ...

फक्त 520 रुपयांमध्ये 5000mAh बॅटरी असलेला 5G Smartphone; Poco M4 Pro मध्ये 8GB RAM ची ताकद - Marathi News | 50MP camera 5000mAh battery 8GB RAM featured Poco M4 Pro 5G first Sale today on Flipkart | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 520 रुपयांमध्ये 5000mAh बॅटरी असलेला 5G Smartphone; Poco M4 Pro मध्ये 8GB RAM ची ताकद

Poco नं गेल्याच आठवड्यात आपला बजेट गेमिंग स्मार्टफोन Poco M4 Pro 5G लाँच केला आहे. या फोनचा पहिला सेल आज दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart वर आयोजित करण्यात येईल. हा फोन 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 8GB RAM सह बाजारात आला आहे. ...

विमान प्रवासात पावर बँक चेक-इन बॅग ऐवजी केबिन बॅगमध्ये ठेवायला का सांगतात? जाणून घ्या महत्वाची माहिती - Marathi News | why you are prohibited to carry power banks in flight check in baggage | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :विमान प्रवासात पावर बँक चेक-इन बॅग ऐवजी केबिन बॅगमध्ये ठेवायला का सांगतात? जाणून घ्या महत्वाची माहिती

विमान प्रवास करताना चेक-इन बॅगमध्ये पावर बँक नेऊ देत नाहीत, परंतु केबिन बॅगमध्ये तुम्ही दोन पावर बँक सोबत बाळगू शकता. ...

Xiaomi, Redmi किंवा POCO चा फोन वापरता? मग ही महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे - Marathi News | These xiaomi radmi and poco devices soon to get android 13 check list of all eligible devices | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi, Redmi किंवा POCO चा फोन वापरता? मग ही महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे

काही दिवसांपूर्वी गुगलनं आपला पहिला Android 13 डेव्हलपर प्रिव्यू जारी केला आहे. अनेक नवीन अपडेट्ससह येणाऱ्या अँड्रॉइड 13 चं कोडनेम "Tiramisu" आहे. सध्या फक्त डेव्हलपर प्रीव्यू जरी आला असला तरी कोणत्या शाओमी डिव्हाइसेसना Android 13 अपडेट मिळेल आणि नाह ...

8GB RAM असलेल्या दमदार Oppo F19 Pro वर मिळतोय तगडा Discount; Flipkart Sale ची कमाल - Marathi News | Oppo F19 Pro available on Discount at Flipkart Sale Check price offer specifications features | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB RAM असलेल्या दमदार Oppo F19 Pro वर मिळतोय तगडा Discount; Flipkart Sale ची कमाल

ओप्पो एफ19 प्रो स्मार्टफोनमध्ये 48MP कॅमेरा, 8GB RAM आणि AMOLED स्क्रीन जैसे फीचर्स मिळतात. फ्लिपकार्टवर सध्या हा डिवाइस डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. ...