लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, फोटो

Technology, Latest Marathi News

Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! - Marathi News | Top 5 Budget Smartphones Under ₹15,000 in India: Best Performance, Camera and Battery in 2025 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!

Smartphones Under 15000: कमी किंमतीत चांगला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

फोन खिशात ठेवा डोळ्यांनी QR कोड स्कॅन करा; मेटा रे-बॅन ग्लासेसमुळे UPI ची पद्धत बदलली - Marathi News | Now Pay with Your Voice Meta Ray Ban Glasses Get UPI Support for Hands Free Payments | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोन खिशात ठेवा डोळ्यांनी QR कोड स्कॅन करा; मेटा रे-बॅन ग्लासेसमुळे UPI ची पद्धत बदलली

Ray-Ban Meta Smart Glasses: मेटाने रे-बॅनसोबत लाँच केलेल्या मेटा स्मार्ट ग्लासेसद्वारे व्हॉइस कमांडद्वारे UPI पेमेंट करु शकतात. ...

स्मार्टफोनचा रिकामा बॉक्स कचरा समजून फेकू नका; 'या' ८ फायद्यांसाठी नेहमी जपून ठेवा - Marathi News | The Hidden Value of Your Phone Box Why You Must Keep It for Better Resale Price and Warranty Claims | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोनचा रिकामा बॉक्स कचरा समजून फेकू नका; 'या' ८ फायद्यांसाठी नेहमी जपून ठेवा

Smartphone Box: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर ॲक्सेसरीज ज्या डब्ब्यात पॅक केलेल्या असतात, तो निरुपयोगी समजून फेकून देतात. मात्र, हा रिकामा बॉक्स केवळ पॅकेजिंगसाठी नसतो, तर तो अनेक महत्त्वाच्या कामांसाठी उपयुक्त ठरतो. ...

सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार? - Marathi News | Silver Price Surge Why Silver is Outperforming Gold (169% Growth) Driven by AI, EVs, and Solar Demand | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?

Gold-Silver Price : गेल्या काही वर्षातील आकडेवारी जर पाहिली तर चांदीने प्रगतीच्या बाबतीत सोन्यालाही मागे टाकलं आहे. आणि पुढेही अशीच वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. ...

Windows 10 ची 'डेडलाइन' संपली! मायक्रोसॉफ्टकडून आजपासून फ्री सपोर्ट बंद पण सिस्टीम चालू राहील - Marathi News | Microsoft free support for Windows 10 laptops and computers will end today | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Windows 10 ची 'डेडलाइन' संपली! मायक्रोसॉफ्टकडून आजपासून फ्री सपोर्ट बंद पण सिस्टीम चालू राहील

मायक्रोसॉफ्ट १४ ऑक्टोबरपासून विंडोज १० वर चालणाऱ्या सर्व उपकरणांना ओव्हर-द-एअर सुरक्षा अपडेट्स देणे थांबवणार आहे. ...

डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन - Marathi News | Discount Explosion! These awesome phones are available for less than Rs. 10,000 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन

Amazon Sale: सणासुदीच्या काळात जर तुम्ही बजेटमध्ये एक चांगला स्मार्टफोन शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

तुमचा मोबाईल हॅक झालाय का? 'हे' २ खास कोड वापरून लगेच चेक करा! - Marathi News | Has your mobile been hacked Identify it from 4 symptoms and check it immediately using these 2 special codes | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचा मोबाईल हॅक झालाय का? 'हे' २ खास कोड वापरून लगेच चेक करा!

आजच्या काळात फोटो, बँक डिटेल्स, पर्सनल चॅट्स आणि महत्त्वाची कागदपत्रं सगळं काही आपल्या फोनमध्ये सुरक्षित असतं. अशात जर फोन हॅक झाला तर तुमच्या प्रायव्हसीवर मोठं संकट येऊ शकतं. आपला फोन दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये गेला आहे, हे आपल्याला अनेकदा कळतही नाही. ...

WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल! - Marathi News | WhatsApp hacked? Do these 5 things immediately; otherwise, the entire phone will be taken over! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!

अशा वेळी घाबरून न जाता वेळेवर योग्य पाऊले उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून मोठे नुकसान होण्यापूर्वी तुम्ही स्वतःला सुरक्षित करू शकाल. ...