लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

पाठीवरील फवारणी यंत्रामुळे लागणारा वेळ वाचणार, बचत गटांना मिळणार ५० हजारांत ड्रोन फवारणी यंत्र - Marathi News | Back-mounted sprayers will save time, self-help groups will get drone sprayers for Rs 50,000 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाठीवरील फवारणी यंत्रामुळे लागणारा वेळ वाचणार, बचत गटांना मिळणार ५० हजारांत ड्रोन फवारणी यंत्र

ड्रोन फवारणी यंत्रामुळे हाेणार शेतकऱ्यांची सुटका, शिरूर तालुक्यात होतोय प्रयोग.. ...

मोबाइल नंबरशिवाय चालेल व्हॉट्सॲप; डेटा राहिल सेफ - Marathi News | WhatsApp will work without a mobile number; Data will remain safe | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाइल नंबरशिवाय चालेल व्हॉट्सॲप; डेटा राहिल सेफ

मोबाइल क्रमांक सामायिक न करताही संदेशांची देवाण-घेवाण यातून शक्य होईल.  ...

आरोग्यसेवांचे विस्तारीकरण, एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढणार - Marathi News | Expansion of healthcare services, use of AI technology will increase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्यसेवांचे विस्तारीकरण, एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढणार

तज्ज्ञ डॉक्टर निर्माण व्हावेत म्हणून महापालिकेच्या काही रुग्णालयात डीएनबी, डिप्लोमा अभ्यासक्रम चालू करण्यात येणार आहे.  ...

आयआयटीच्या टेकफेस्टवर प्रभाव ‘एआय’चा  - Marathi News | Impact of AI on IIT's Techfest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटीच्या टेकफेस्टवर प्रभाव ‘एआय’चा 

एरव्ही नोकऱ्या कमी करणारी, ‘डीप’ फेकणारी, सर्जनशीलतेला मारक अशा नकारात्मक दृष्टीतूनच या कृत्रिम बुद्धिमत्तेचा उल्लेख केला जातो. परंतु, टेकफेस्टच्या निमित्ताने एआयची सकारात्मक बाजू समोर आली. ...

पडल्यावरही नाही मोडणार हाता-पायाचं हाड, ०.०८ सेकंदात उघडेल सुरक्षा कवच; जबरदस्त तंत्रज्ञान   - Marathi News | Anti Fall Airbag: The arm and leg bones will not break even if you fall, the safety cover will open in 0.08 seconds; Awesome technology | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पडल्यावरही नाही मोडणार हाता-पायाचं हाड, ०.०८ सेकंदात उघडेल सुरक्षा कवच; जबरदस्त तंत्रज्ञान  

Anti Fall Airbag: घसरल्यावर पडल्यावर किंवा अपघात झाल्यावर सर्वाधिक भीती ही हाड मोडण्याची असते. मात्र आता यापासून घाबरण्याची गरज नाही. कारण आता असं तंत्रज्ञान समोर आलंय जे हाड मोडण्यापासून बचाव करू शकणार आहे. ...

फक्त एका तासात 1000 किमी...बुलेट ट्रेनपेक्षा तिप्पट वेग, चीन बनवतोय सुपरसॉनिक ट्रेन - Marathi News | China SuperSonic Train: 1000 km in 1 hour...three times faster than bullet train, China is making supersonic train | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फक्त एका तासात 1000 किमी...बुलेट ट्रेनपेक्षा तिप्पट वेग, चीन बनवतोय सुपरसॉनिक ट्रेन

China SuperSonic Train: चीनच्या शांसी प्रांतात या सुपरसॉनिक ट्रेनची यशस्वी चाचणीदेखील झाली आहे. ...

जबरदस्त! WhatsApp मध्ये मिळणार AI चॅटबोट, असा करा वापर - Marathi News | Use the AI chatbot available in WhatsApp | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! WhatsApp मध्ये मिळणार AI चॅटबोट, असा करा वापर

WhatsApp आपल्या वापरकर्त्यांना नेहमी नवीन अपडेट देत असतं. ...

धक्कादायक! रोबोट माणसाचा बनला शत्रू, टेस्ला कारखान्यातील अभियंत्यावर हल्ला - Marathi News | A robot becomes a human enemy, attacks an engineer in a Tesla factory | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धक्कादायक! रोबोट माणसाचा बनला शत्रू, टेस्ला कारखान्यातील अभियंत्यावर हल्ला

अधिक उत्पादन आणि चांगल्या दर्जासाठी अनेक मोठ्या कारखान्यांमध्ये रोबोटचा वापर केला जातो. अनेकवेळा हे रोबो अपघाताचे कारण बनतात. नुकताच असाच एक अपघात समोर आला आहे. ...