झूमची तंत्रज्ञानाची विकासक चमू चीनमध्ये आहे. त्यांच्यातर्फे संशोधन आणि विकास केंद्र चालविण्यात येते. झूमला अॅपला भारतीय अॅप पर्याय ठरू शकतो. त्यामुळे चलन भारतात राहून अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे. ...
लोकप्रिय अॅप टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली. ...
धोकादायक आणि पॉवरफुल असलेला एक जुना व्हायरस तब्बल तीन वर्षांनी परतला आहे. धक्कादायक म्हणजे हा व्हायरस बँक डिटेल्स आणि वैयक्तिक माहिती सहज चोरू शकतो. ...